ISL 2020
आयएसएल २०२० : मुंबई सिटी एफसीने केरला ब्लास्टर्सवर विजय मिळवत घेतली गुणतक्त्यात आघाडी
गोवा। हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या सातव्या मोसमात नव्या वर्षातील पहिल्या सामन्यात मुंबई सिटी एफसीने केरला ब्लास्टर्सला 2-0 असे हरवून गुणतक्त्यात आघाडी घेतली. तिसऱ्याच....
आयएसएल २०२०: गोव्याचा जमशेदूपरवर दिमाखदार विजय; अँग्युलोच्या दोन गोलांचे मोलाचे योगदान
गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) एफसी गोवा संघाने मध्यंतराच्या पिछाडीवरून जमशेदपूर एफसीवर 2-1 अशी मात केली. आघाडी फळीतील स्पेनच्या 36 वर्षीय....
आयएसएल २०२०: बेंगळुरूची घोडदौड एटीके मोहन बागानविरुद्ध खंडित; विल्यम्सचा गोल ठरला निर्णायक
गोवा। हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमातील महत्त्वाच्या लढतीत एटीके मोहन बागानने बेंगळुरू एफसीला 1-0 असे हरवले. याबरोबरच माजी विजेत्या बेंगळुरूची अपराजित....
आयएसएल २०२०: ओडिशाला २-१ ने पराभूत करत बेंगळुरूची आगेकूच; मिळवला सलग दुसरा विजय
गोवा। हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या हंगामात संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने ओडिशा एफसीवर 2-1 अशी मात करून आगेकूच केली. कर्णधार सुनील छेत्रीचा....
आयएसएल २०२०: जमशेदपूरला रोखत ईस्ट बंगालने उघडले खाते
गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) गुरुवारी (10 डिसेंबर) कोलकाताच्या मातब्बर एससी ईस्ट बंगालची पहिला विजय तसेच पहिल्या गोलचीही प्रतिक्षा कायम राहिली.....
आयएसएल २०२०: बंगळुरू- नॉर्थईस्ट सामना बरोबरीत; युनायटेड एफसीने गाठला पॉईंट टेबलमध्ये दुसरा क्रमांक
गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) मंगळवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने संभाव्य विजेत्या बंगळुरू एफसीला 2-2 असे बरोबरीत रोखले. चौथ्याच मिनिटाला खाते उघडलेला....
आयएसएल २०२०: एटीके मोहन बागानची घोडदौड जमशेदपूरकडून खंडित; धडाक्यात साकारला पहिला विजय
गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) एटीके मोहन बागानची सलग तीन विजयांची घोडदौड जमशेदपूर एफसीने सोमवारी (7 डिसेंबर) खंडित केली. लिथूएनियाचा 33....
आयएसएल २०२०: ब्लास्टर्सला पराभूत करत गोव्याचा सफाईदार पहिला विजय; गुणतक्त्यात ‘या’ क्रमांकावर मुसंडी
गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) रविवारी दुसऱ्या लढतीत एफसी गोवा संघाने केरला ब्लास्टर्सवर 3-1 असा सफाईदार विजय मिळवला. फातोर्डा येथील नेहरू....
आयएसएल २०२०: नॉर्थईस्टची बंगालवर २-० ने मात; ओढवली पराभवाच्या हॅट्रिकची नामुष्की
गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शनिवारी (५ डिसेंबर) नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने कोलकाताच्या मातब्बर एससी ईस्ट बंगालला 2-0 असा पराभवाचा धक्का दिला.....





