isolation center
टीम इंडिया जिथं १२ सामने खेळली ते मैदान आता होणार कोरोना बाधितांसाठी आयसोलशन सेंटर
सध्या कोरोना व्हायरसचा धोका भारतातही वाढत आहे. त्यामुळे आता राज्य क्रिकेट संघटनाही त्यांच्या राज्य सरकारच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. नुकतेच बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले....





