Jhulan Goswami

Anushka-Sharma

झुलन गोस्वामीच्या भूमीकेत अनुष्का शर्माचा जलवा! ‘चकदा एक्सप्रेस’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

जानेवारी 6, 2022

भारतातील अनेक खेळाडूंच्या जीवनावर आत्तापर्यंत चरित्रपट बनले आहेत. अशा चित्रपटांना मोठे यशही मिळाले आहे. असे असतानाच काही महिन्यांपूर्वी भारतीय महिला संघातील स्टार वेगवान गोलंदाज झुलन....

Team India World Cup

विश्वचषक २०११ विजेत्या खेळाडूंची स्वाक्षरी असलेल्या बॅटवर तब्बल ‘इतक्या’ लाखांची बोली; वॉर्नरच्या जर्सीला सर्वाधिक किंमत

डिसेंबर 27, 2021

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी(MS Dhoni) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी विश्वचषक २०११ स्पर्धेचे जेतेपद पटकावले....

jhulan-Goswami-Anushka-Sharma

मातब्बर गोलंदाज झुलन गोस्वामीच्या बायोपिकमधून बाहेर झाली विराटची पत्नी अनुष्का शर्मा, पण का?

डिसेंबर 9, 2021

बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बद्दल एक बातमी आली आहे. अनुष्का शर्मा भारतीय महिला गोलंदाज....

‘चकदाह एक्सप्रेस’ म्हणून ओळखली जाणारी झुलन गोस्वामी; वाचा तिच्याबद्दल १० मनोरंजक गोष्टी

नोव्हेंबर 25, 2021

आयसीसीने गेल्यावर्षी जाहीर केलेल्या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय महिला क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिला नामांकन मिळाले होते. २००२ साली भारतीय संघाकडून पदार्पण केलेल्या....

Indian Womens Team

भारतीय महिलांनी रोखला ऑस्ट्रेलियाचा विजयी रथ; ४ वर्षे अन् २६ सामन्यानंतर पराभूत झाला ‘कांगारू’ संघ

सप्टेंबर 26, 2021

भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना रविवारी (२६ सप्टेंबर) पार पडला. हा सामना भारतीय महिला संघाने २....

एका नो बॉलमुळे ट्रोल झालेल्या झुलनची टीकाकारांना चपराक, ६०० विकेट्स पूर्ण करत रचला ‘इतिहास’

सप्टेंबर 26, 2021

रविवार रोजी (२६ सप्टेंबर) मकॉय येथे ऑस्ट्रेलिया महिला संघ विरुद्ध भारतीय महिला संघात तिसरा वनडे सामना पार पडला. अटीतटीच्या या सामन्यात शेवटी भारतीय संघाने ३....

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय महिलांचा पराभव; ऑस्ट्रेलियाने खिशात घातली मालिका

सप्टेंबर 25, 2021

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाचा ५ गडी राखून पराभव केला. श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावा....

विराट अन् अनुष्काचे खट्याळ रुप कॅमेरात कैद, लंडनच्या गल्ल्यांमध्ये दिसले मस्ती करताना

जुलै 18, 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा सध्या इंग्लंडमध्ये आहेत. विराट हा भारतीय संघासोबत इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला गेला....

Anushka-Sharma

‘रनमशीन’ विराटची पत्नी अनुष्काही बनणार क्रिकेटपटू, पण रुपेरी पडद्यावर; ‘या’ खेळाडूची साकारणार भूमिका

जुलै 4, 2021

बॉलीवूड आणि क्रिकेटचे एक खास नाते आहे. गेल्या काही वर्षात भारतीय क्रिकेटपटूंच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट तयार केले गेले आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, एमएस धोनी,....

नाद करा पण आमचा कुठं! गोलंदाज झुलन गोस्वामीची विश्वविक्रमी कामगिरी, आजवर कोणालाही नाही जमली

जुलै 4, 2021

भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ यांच्यात शनिवारी (३ जुलै) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय....

झुलन गोस्वामीचा नवा पराक्रम! वनडे क्रिकेटमध्ये ‘हा’ विश्वविक्रम करणारी ठरली जगातली पहिलीच महिला क्रिकेटपटू

जुलै 1, 2021

टॉन्टन।  बुधवारी (३० जून) इंग्लंड महिला विरुद्ध भारतीय महिला यांच्यात दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंड संघाने ५ विकेट्ने विजय मिळवत ३ वनडे....

झुलनच्या दैदिप्यमान कारकीर्दीत लिहले गेले आणखी एक सुवर्णपान; पाचव्या षटकात केली विक्रमी कामगिरी

जून 17, 2021

यजमान इंग्लंड महिला क्रिकेट संघ आणि भारतीय महिला क्रिकेट संघ यांच्यादरम्यान बुधवारपासून (१६ जून) एकमेव कसोटीला सुरुवात झाली. ब्रिस्टल येथील ब्रिस्टल काउंटी ग्राउंड या मैदानावर....

भारीच! कसोटीत मिताली, गोस्वामीचा ‘मोठा’ विक्रम; कुंबळे, द्रविड, गांगुलीही पडलेत मागे

जून 16, 2021

ब्रिस्टोल। इंग्लंड महिला विरुद्ध भारतीय महिला संघात एकमेव कसोटी सामन्याला बुधवारी (१६ जून) सुरुवात झाली. भारतीय महिला संघ जवळपास तब्बल ७ वर्षांनी कसोटी सामना खेळत....

भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने मॅराडोना यांच्यामुळे १० नंबरची जर्सी घालायला केली होती सुरुवात

नोव्हेंबर 26, 2020

अर्जेटिनाला १९८६ फुटबॉल विश्वचषक जिंकून देणार्‍या दिएगो मॅराडोना यांनी बुधवारी(२५ नोव्हेंबर) वयाच्या साठाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ‘हँड ऑफ गॉड’ या विवादीत गोलसाठी प्रसिद्ध असणाऱ्या....

ट्रेलब्लेझर्सच्या घातक गोलंदाजीसमोर मिताली राजच्या संघाने टेकले गुडघे; ९ विकेट्सने झाला पराभव

नोव्हेंबर 5, 2020

गुरूवारी(5 नोव्हेंबर) महिला टी20 चॅलेंज अर्थात महिला आयपीएलमध्ये वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्रेझर्स संघात सामना पार पडला. हा सामना स्म्रीती मंधना कर्णधार असलेल्या ट्रेलब्लेझर्स संघाने 9 विकेट्सने....