Jhulan Goswami

भारतीय महिलांनी सामना गमावला; पण मालिका जिंकली

फेब्रुवारी 11, 2018

दक्षिण आफ्रिका महिला संघाने आज तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात भारतीय महिला संघावर विजय मिळवून प्रतिष्ठा वाचवली आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध ७ विकेट्सने विजय मिळवला.....

भारतीय महिलांचे दक्षिण आफ्रिकेसमोर २४१ धावांचे आव्हान

फेब्रुवारी 10, 2018

भारतीय महिलांनी आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर २४१ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून दीप्ती शर्मा आणि वेदा कृष्णमूर्थीने शानदार अर्धशतकी....

मिताली राजचा संघ दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश देऊन घडवणार का इतिहास?

फेब्रुवारी 9, 2018

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय महिला संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांनी पहिल्या दोन्ही वनडे सामन्यात एकतर्फी विजय मिळवताना तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी....

दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष आणि महिला संघाने मिळून केल्या टीम कोहली एवढ्या धावा

फेब्रुवारी 8, 2018

केपटाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात काल अनेक विक्रम झाले. परंतु दक्षिण आफ्रिका संघासाठी काल अनेक विक्रम झाले जे दक्षिण आफ्रिका संघ विसरणेच....

Top 5: या ५ खेळाडूंना मिळाले आहेत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार

फेब्रुवारी 8, 2018

केपटाउन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या वनडे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने जबरदस्त शतकी खेळी केली. एका बाजूने नियमित अंतराने विकेट्स जात असतानाही आपल्याला जगातील....

काल झाला भारतीय क्रिकेटच्या इतिहासात विलक्षण योगायोग

फेब्रुवारी 8, 2018

काल भारताच्या पुरुष संघाने दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेवर तर महिला संघानेही दक्षिण आफ्रिकेतच दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. भारतीय पुरुष संघाने १२४ धावांनी तर महिला संघाने....

मिताली राजचा क्रिकेटमध्ये ‘राज’, असा विक्रम जो आजपर्यंत कुणालाही जमला नाही

फेब्रुवारी 8, 2018

किमबर्ली। भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध दुसरा वनडे सामना जिंकला आणि कर्णधार मिताली राजच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली. भारताने या सामन्यात....

विजयासह भारतीय महिला संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी आघाडी

फेब्रुवारी 7, 2018

किमबर्ली। भारतीय महिला संघाने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दुसरा सामना १७८ धावांनी जिंकला आहे. या विजयाबरोबरच त्यांनी ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी....

वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने रचला महिला क्रिकेटमध्ये हा मोठा इतिहास

फेब्रुवारी 7, 2018

भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने आज वनडे कारकिर्दीत एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. तिने वनडेमध्ये २०० विकेट्स घेण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. हा टप्पा गाठणारी....

संपूर्ण वेळापत्रक: मिताली राजच्या टीम इंडियाचा असा असणार दक्षिण आफ्रिका दौरा

जानेवारी 30, 2018

पुढील महिन्यात भारतीय महिला संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा असून टीम इंडिया या दौऱ्यात ३ वनडे आणि ५ टी२० सामने खेळणार आहे. हा दौरा ५ फेब्रुवारीपासून....

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या महिला संघांची घोषणा

जानेवारी 10, 2018

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघांची घोषणा झाली असून कर्णधारपदी मिताली राजला कायम ठेवण्यात आले आहे. या दौऱ्यात उपकर्णधारपदाची धुरा हरमनप्रीत कौरकडे सोपविण्यात आली आहे.....

स्टार गोलंदाज झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर बनणार चित्रपट !

सप्टेंबर 19, 2017

महेंद्रसिंह धोनी आणि सचिन तेंडुलकर या स्टार भारतीय पुरुष क्रिकेटर्सच्या जीवनावरील चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता भारतीय महिला संघातील स्टार वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या जीवनावरही....

मिताली राज आणि झूलन गोस्वामीला इतिहास रचण्याची संधी

जुलै 23, 2017

भारतीय महिला क्रिकेट संघाचा विषय निघाला की सर्वांना हरमनप्रीत कौर आणि तिची धमाकेदार फलंदाजी हे प्रथम आठवतं. पण या सामन्याआधी जेव्हाही महिला क्रिकेट विषयी चर्चा....

महिला विश्वचषक: भारताचा सलग चौथा विजय

जुलै 6, 2017

काल विश्वचषकातील चौथ्या सामन्यात भारताने श्रीलंका संघावर १६ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीच्या दिशेने भक्कम वाटचाल सुरु केली आहे. भारताचा हा ४ सामन्यातील सलग ४था....

पाकिस्तानची वेगवान गोलंदाज कैनात इम्तियाजची अनोखी गोष्ट जी भारतीयांची मान अभिमानाने उंचावेल

जुलै 4, 2017

नुकत्याच पार पडलेल्या महिला विश्वचषकाच्या भारत वि. पाकिस्तान या सामन्याची जोरदार चर्चा झाली. त्याला तसे कारण देखील होते. सर्वप्रथम, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेले वाद,....