jo Clark

तोडफोड फलंदाजी! ‘या’ इंग्लंड फलंदाजाने तब्बल ११ षटकारांसह केली १३६ धावांची तुफानी खेळी

जून 15, 2021

टी20 सामने म्हणजे मनोरंजनाची हमखास हमी, बघायला मिळणारी तुफान फटकेबाजी, चौकार-षटकारांची बरसात हे एक समीकरणच झालेले दिसून येते. फ्रेंजाईझ क्रिकेटचं पेव वाढल्यानंतर तर फलंदाजी अजूनच....