Joe Root equaled Don Bradman’s record
आठ महिन्यांनंतर जो रूटचे कसोटी शतक! डॉन ब्रॅडमनच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी
इंग्लंड संघ सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने 267 धावांनी जिंकला आहे. उभय संघांतील दुसरा आणि शेवटचा सामना....






