Joe Root
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विराट कोहलीचे चेन्नईत आगमन; फोटो व्हायरल
चेन्नई। भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी बुधवारी(२७ जानेवारी) रात्री उशीरा चेन्नईला पोहचला असल्याचे वृत्त समोर येत आहे. मुलीच्या जन्मानंतर विराटची ही....
वनक्कम टीम इंग्लंड! जो रूटचा संघ पोहोचला चेन्नईत
श्रीलंकेच्या यशस्वी दौर्यानंतर इंग्लंड संघाचे खेळाडू आज (२७ जानेवारी) भारतात दाखल झाले. कर्णधार जो रूटसमवेत श्रीलंकेविरूद्ध कसोटी मालिकेत खेळलेले सर्व खेळाडू चेन्नईला पोहोचले. दोन्ही देशांमधील चार....
थोडेथोडके नाही तब्बल १०७ वर्षांनी इंग्लंड संघाने केला ‘तो’ कारनामा
गॉल। सोमवारी (२५ जानेवारी) इंग्लंड संघाने श्रीलंका विरुद्ध गॉल येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच २ सामन्यांची कसोटी मालिका २-० अशा फरकाने....
Video : कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचे खेळाडू चेन्नईत पोहचले; खेळाडूंची झाली कोविड चाचणी
चेन्नई। बुधवारी (२७ जानेवारी) इंग्लंड संघ भारत दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी चेन्नईत दाखल झाला आहे. ते चेन्नईत पोहचल्याचा व्हिडिओ इंग्लंड क्रिकेटने शेअर केला आहे. इंग्लंड संघ....
त्या जबरा फॅनचे मैदानावरुन ‘असे’ आभार मानत इंग्लंडने जिंकली सर्वांची मने, बघा व्हिडिओ
श्रीलंका आणि इंग्लंड संघादरम्यान नुकतीच 2 कसोटी सामन्यांची मालिका पार पडली आहे. गॉल येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने उत्तम कामगिरी करत श्रीलंकेचा 6....
सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडेल जो रूट, माजी दिग्गजाची भविष्यवाणी
इंग्लंडचे माजी महान फलंदाज जेफ्री बॉयकॉट यांनी नुकतेच जो रूटची प्रशंसा करतांना मोठे विधान केले. बॉयकॉट यांनी जो रूट धावांच्या बाबतीत दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर....
जो रूट म्हणाला चंडी लवकर बाद हो अन् तो खरंच…, पाहा मजेशीर व्हिडिओ
श्रीलंका आणि इंग्लंड दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने 6 विकेटने विजय मिळवला. या विजयासोबतच इंग्लंडने इतिहास रचत मालिका 2-0 ने जिंकली. या....
एका खेळीने दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला रूट, केली ‘ही’ विक्रमी कामगिरी
श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेली कसोटी मालिका इंग्लडचा कर्णधार जो रूटसाठी कमालीची लाभदायी ठरली आहे. रूटने मालिकेतील दोन्ही कसोटीत जबरदस्त खेळ दाखवत इंग्लंडच्या फलंदाजीचे....
SL vs ENG : दुसर्या कसोटी सामन्यातही श्रीलंकेचा धुव्वा, इंग्लंडचे मालिकेत निर्भेळ यश
गॉल येथे चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघाने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयासह दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश....
केवळ फलंदाजीतच नाही तर गोलंदाजीतही रुटची कमाल! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा पहिलाच क्रिकेटर
गॉल। श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात सध्या गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेचा दुसरा डाव ३५.५ षटकात १२६ धावांवर संपुष्टात....
दोन हजाराहून अधिक कसोटी सामने झाले, पण ‘असा’ विक्रम पहिल्यांदाच झाला
गॉल। श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात सध्या गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. यासामन्यात श्रीलंकेचा दुसरा डाव ३५.५ षटकात १२६ धावांवर संपुष्टात आला.....
“ज्या सहजतेने जो रूटने खेळी उभारली, त्याची पुनरावृत्ती अशक्य”, श्रीलंकेच्या दिग्गजाने उधळली स्तुतिसुमने
सध्या इंग्लंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर असून त्यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दोन्ही सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शानदार शतक झळकावले.....
एका कसोटी डावात एकाच गोलंदाजाचे तब्बल ५ झेल, फक्त ‘या’ खेळाडूने केलीय ही खास कामगिरी
श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात गॉल स्टेडियमवर दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याची रंगतदार लढत चालू आहे. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड संघ ९ बाद ३३९ धावांवर असून त्यांना....
Video : इंग्लंड-श्रीलंका कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करताना दिसला ‘सरडा’, आयसीसीनेही घेतली दखल
गॉल। क्रिकेट मैदानात अनेकदा वेग-वेगळ्या प्राण्यांना आलेले पाहिले आहे. कधी कुत्रा, कधी मधमाश्या, कधी पक्षी बऱ्याचदा मैदानात हजेरी लावत असतात. पण गॉल येथे सुरु असलेल्या....
SL vs ENG : रूटच्या झुंजार शतकाने इंग्लंडला तारले, दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत
श्रीलंका व इंग्लंड संघादरम्यान गॉल येथे 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही संघांमध्ये उत्तम संघर्ष बघायला मिळत आहे.....





