Jos Buttler Man of The Series
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत दाखवून दिला आपला दम, ‘कॅप्टन’ बटलर मालिकावीर
शुक्रवारी (दि. 14 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पार पडला. कॅनबेरा स्टेडिअमवर पार पडलेला हा सामना अनिर्णित....






