Jos Buttler
बटलर-बेअरस्टोसारखे यष्टीरक्षक संघात असताना पोपला करावे लागले यष्टीरक्षण; ‘हे’ आहे कारण
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सध्या ऍशेस मालिकेतील (ashes series) चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. उभय संघातीला हा सामना सिडनीमध्ये खेळला जातोय. या सामन्यात असे....
स्टोक्स, बटलरसहित इंग्लंडचा शतकवीरही जखमी, इंग्लंड बोर्डाने ‘या’ नव्या खेळाडूला केले सहभागी
जो रूट (Joe Root) याच्या नेतृत्त्वाखालील इंग्लंडचा संघ ऍशेस मालिका २०२१-२२ (Ashes Series 2021-22) मध्ये अत्यंत निराशादायी प्रदर्शन करतो आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरुवातीचे सलग ३ सामने....
डी कॉकच्या निवृत्तीने दोन खेळाडूंना बसला धक्का; दिली अशी प्रतिक्रिया
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे.....
किती ते दुर्दैव! इंग्लंडला वाचवण्यासाठी २०० पेक्षा जास्त चेंडू खेळूनही बटलर झाला ‘हिट विकेट’, पाहा व्हिडिओ
सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) या दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिकेचा(Ashes series) थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी....
जोस बटलरचे दिग्गज यष्टीरक्षकाने टोचले कान, ऍडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सोडले २ महत्त्वाचे झेल
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात सध्या ऍशेस मालिकेचा दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना पिंक बॉल स्वरुपात होतो आहे. ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या पहिल्या डावात मोठी....
कडक ना भावा!! जोस बटलरचा सुपरमॅन स्टाईल झेल, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
ऍडीलेडच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गाबाच्या मैदानावर पार पडला होता.....
रॉयल्सची अशी असणार रिटेन्शन रणनिती; स्टार खेळाडूंना केले जाणार मुक्त
आयपीएल २०२२ पूर्वी ८ फ्रँचायझींना त्यांचे महत्त्वाचे खेळाडू रिटेन करण्याची संधी मिळाली आहे. त्याची अंतिम मुदत मंगळवारी (३० नोव्हेंबर) संपेल. आयपीएल २०२२ रिटेन्शन नियमांनुसार, प्रत्येक....
‘बटलर सर्वोत्कृष्ट, तर पंत पेनपेक्षा चांगला यष्टीरक्षक’, माजी भारतीय क्रिकेटरचे ऑसी फिरकीपटूला प्रत्युत्तर
क्रिकेट वर्तुळात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेन सध्या बराच चर्चेत आहे. २०१७ मध्ये केलेल्या चूकीमुळे त्याने कसोटी कर्णधारपद सोडले असून आता अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती....
एबीचा पर्याय म्हणून या तीन खेळाडूंवर असेल आरसीबीची नजर; सर्वांनी गाजवलेत विश्वचषक
‘मिस्टर ३६०’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या एबी डिविलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या घोषणेनंतर तो पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना....
लक्षवेधक खेळी! टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत ‘या’ ३ फलंदाजांनी आपल्या सर्वोत्तम खेळींनी वेधले लक्ष
नुकताच यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने होते.....
बटलरला भावली पंतची निर्भीड फलंदाजी; म्हणाला, ‘मीही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची अशीच दाणादण उडवेन’
टी-२० विश्वचषकाचे जेतेपद ऑस्ट्रेलिया संघाने जिंकले आहे. टी-२० विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलियाला अजून एक महत्वाची जबाबदारी पार पाडायची आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ८ डिसेंबरपासून इंग्लंडविरुद्ध खेळली जाणारी ५ कसोटी....
‘तो विवियन रिचर्ड्सप्रमाणे विध्वंसक खेळ करतो’, शेन वॉर्नने ‘या’ फलंदाजाचे गायले गोडवे
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉस बटलरने सोमवारी (१ नोव्हेंबर) खेळल्या गेलेल्या श्रीलंका आणि इंग्लड यांच्यातील सामन्यात जबरदस्त प्रदर्शने केले. बटलरने या सामन्यात त्याचे टी२० विश्वचषकातील पहिले....
हाव इज द JOS! फलंदाजाचा अंदाज चुकला अन् क्षणभरात बटलरने यष्टीमागून उडवली दांडी
शारजहाच्या मैदानावर सोमवारी (१ नोव्हेंबर) इंग्लंड आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने होते. गेल्या २ सामन्यात पराभूत झालेला श्रीलंका संघ या सामन्यात विजय मिळवण्याच्या....
टी२० विश्वचषकात बटलरचे खणखणीत शतक, सामन्यानंतर सांगितले आपल्या ‘विक्रमी’ खेळीमागचे रहस्य
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सोमवारी (१ नोव्हेंबर) इंग्लंड आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने होते. या स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच इंग्लंड संघातील खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली....
जॉस द बॉस; श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकत ‘या’ विक्रमात बनला इंग्लंडचा नंबर १ सलामीवीर
सोमवारी (१ नोव्हेंबर) शारजहाच्या मैदानावर रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात इंग्लंड आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात इंग्लंड संघांतील फलंदाज....




















