kabaddi Tournament
क्रांती क्रीडा महोत्सवामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार
घाटकोपर। क्रांती क्रीडा मंडळाच्या ६० व्या पदार्पण वर्षानिमित्त कै. कॉम्रेड वसंत परब मैदान, भटवाडी, घाटकोपर येथे दि. ०४ जाने. ते १२ जाने. २०२० या कालावधीत....
पुरुष गटात यजमान रत्नागिरी अजिंक्य, तर महिला गटात पुणे संघाचे वर्चस्व
चिपळूण येथे झालेल्या ६७ व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात यजमान रत्नागिरी संघाने विजेतेपद पटकावले. तर महिला गटात पुणे संघाचा दबदबा राहिला. महिला गटात....
राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत असे होणार उपांत्य फेरीचे सामने
चिपळूण। ६७ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या महिला विभागात मुंबई उपनगर, पुणे, मुंबई शहर व ठाणे तर पुरुष गटात रत्नागिरी, मुंबई शहर, सांगली....
गतविजेता रायगड, पुणेसह यजमान रत्नागिरीच्या संघांचा बादफेरीत प्रवेश
चिपळूण। गतविजेता रायगड, उपविजेता सांगलीसह रत्नागिरी, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, कोल्हापूर, बीड, धुळे, अहमदनगर व नंदुरबार पुरुष संघानी बादफेरीत प्रवेश निश्चित केला. तर....
६७ व्या वरीष्ठ राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे निकाल
चिपळूण। ६७ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेला कालपासून चिपळूण येथे सुरू झाली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन मान्यतेने रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन, चिपळूण तालुका....
भव्य आंबेकर स्मृती कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती, अमर हिंद मंडळाची आगेकूच
भव्य आंबेकर स्मृती क्रीडा सप्ताहमध्ये काल दिनांक ९ डिसेंबर २०१९ पासून कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. कबड्डीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक....
भव्य आंबेकर स्मृती क्रीडा सप्ताहामध्ये आजपासून कबड्डीचा थरार
गिरणगावातील पारंपरिक खेळांचे चैतन्य टिकवून ठेवणाऱ्या भव्य गं.द आंबेकर स्मृती क्रीडा सप्ताहाला येत्या ७ डिसेंबर पासून आरंभ झाला असून, १३ डिसेंबर आंबेकर स्मृतीदिनी मुंबईच्या महापौर....
मुंबई शहर जिल्हा कुमार गट अजिंक्यपद अमर संदेश, बालवीर, शिवशक्ती यांची विजयी सलामी
मुंबई। मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या” कुमार गटात अमर संदेश स्पोर्ट्स क्लब, जय ब्राम्हणदेव....





