kabaddi Tournament
४६ व्या कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत आज अंतिम थरार
अंबेजोगाई(जि.बीड) येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर बीड जिल्हा कबड्डी असोसिएशन व कै. हेमंत राजमाने बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या 46 व्या कुमार व....
राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत एयर इंडिया, महिंद्रा अँड महिंद्रा संघाची विजयी सलामी
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जांभळी क्रीडा मंडळ, जांभळी यांच्या सौजन्याने राज्यस्तरीय व्यावसायिक निमंत्रीत पुरुष कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात....
कोल्हापूरमध्ये बघायला मिळणार प्रो कबड्डीतील मातब्बर खेळाडूंचा खेळ
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जांभळी क्रीडा मंडळ, जांभळी यांच्या सौजन्याने राज्यस्तरीय व्यावसायिक निमंत्रीत पुरुष कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात....
जामसंडे राज्यस्तरीय स्पर्धेत बंड्या मारुती, जय हनुमान बाचणी संघानी पटकावले अंतिम विजेतेपद
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन आणि देवगड तालुका कबड्डी असोसिएशनच्या यांच्या सहकार्याने जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडे आयोजित माजी आमदार कै. आप्पासाहेब....
“उल्हासनगर महापौर कबड्डी चषक” स्पर्धा आजपासून
ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व उल्हासनगर महानगरपालिका यांच्या सौजन्याने प्रथमच “उल्हासनगर महापौर कबड्डी चषक” स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. मा महापौर यांच्या संकल्पनेतून दिनांक....
कुंडल राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती महिला संघ व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन विजयी
नवयुवक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कुंडल आयोजीत ता.पलूस, जि. सांगली येथे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय कबड्डी....
कुंडल राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत आज अंतिम थरार
नवयुवक कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कुंडल आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात शिवशक्ती, जय हनुमान बाचणी, राजमाता जिजाऊ, शिवओम संघ तर पुरुष गटात उत्कर्ष,....
कुंडल राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती, राजमाता जिजाऊ, उत्कर्ष, तरुण मराठा संघ बादफेरीत
कुंडल येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत दुसऱ्यादिवशी साखळी सामने झाले. महिला गटातून शिवशक्ती महिला संघ, शिव ओम, राजमाता जिजाऊ, सुवर्णयुग स्पोर्ट्स, जय हनुमान बाचणी,....
कुंडल राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवशक्ती, बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन संघाची विजयी सलामी
नवयुवक कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कुंडल आयोजित राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धाला कालपासून सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सांगली जिल्हा कबड्डी....
अहमदनगरला ३१ वी किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने ३१ वी किशोर-किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धाचा आयोजन करण्यात येणार आहे. रेसिडेन्सीयल....
महात्मा फुले स्पोर्ट्स, जागर क्रीडा मंडळ यांची क्रांती क्रीडा महोत्सवामध्ये आगेकूच
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने क्रांती क्रीडा महोत्सवामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात महात्मा फुले स्पोर्ट्स क्लब तर प्रथम श्रेणीत जागर क्रीडा मंडळ, द्वितीय श्रेणी....
अंकुर स्पोर्ट्स क्लब ठरला चिंतामणी चषकाचा मानकरी
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या शतक महोत्सवा निमित्ताने आयोजित चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अंकुर स्पोर्ट्स क्लब संघाने विजेतेपद पटकावले. अंकुरचा सुशांत साहिल मालिकावीर ठरला. विजय....
क्रांती क्रीडा महोत्सवात महात्मा गांधी स्पोर्ट्स, वंदे मातरम, पंचवटी क्रीडा मंडळ संघ तिसऱ्या फेरीत
मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने क्रांती क्रीडा महोत्सवयामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत दुसऱ्यादिवशी महिला गटात महात्मा गांधी स्पोर्ट्स, द्वितीय श्रेणीत वंदे मात्रं मंडळ, प्रथम श्रेणी पुरुष....
प्रथमच उल्हासनगर महापौर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने प्रथमच उल्हासनगर महापौर कबड्डी स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे. उल्हासनगरमध्ये प्रथमच ठाणे जिल्हास्तरीय पुरुष ‘अ’ गट व महिला गटाच्या भव्य....
कुंडल येथे भव्य राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने नवयुवक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कुंडल यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी....





