kabaddi Tournament
ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 2026
ज्ञानशक्ती युवा संघर्ष मंडळ, संकल्प क्रीडा यांनी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या....
करोना व्हायरसमुळे महाराष्ट्रातील आणखी एका मोठ्या कबड्डी स्पर्धेला स्थगिती
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन यजमान पदाखाली मुंबई महानगरपालिकाच्या वतीने मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार होत. मात्र करोना....
पुणे महापौर कबड्डी स्पर्धेत बाबुराव चांदेरे फौंडेशन, शिवशंकर संघाचा बादफेरीत प्रवेश
कोथरुड। पुणे महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने राज्यस्तरीय मॅटवरील कोथरुड येथील जीत मैदानावर सुरू असलेल्या पुरूष व महिला....
आजपासून पुणे महापौर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार
पुणे। महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पुणे महानगरपालिका यांच्या सौजन्याने पुणे महापौर कबड्डी चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. आज....
४६वी कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा: महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्यपूर्व फेरीतच गारद
हरियाणा येथे संपन्न झालेल्या “४६व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत मुलामध्ये हरियाणा, मुलींमध्ये साई संघाने अजिंक्यपद पटकावले. मुलांच्या अंतिम सामन्यात हरियाणाने साईचा प्रतिकार २८-१९ असा....
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कबड्डी स्पर्धेत ठाणे मनपा, मुंबई बंदर, जे एस डब्ल्यू अजिंक्य
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या” शहरी व्यावसायिक पुरुषांत मुंबई बंदरने आणि ग्रामीण व्यावसायिक पुरुषांत रायगडच्या जे. एस.....
महाराष्ट्राने दोन्ही गटात दोन-दोन विजय मिळवीत बाद फेरीतील प्रवेश केला निश्चित
हरयाणा राज्य कबड्डी असो. च्या विद्यमाने रोहतक-हरयाणा येथे आयोजित केलेल्या “४६व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या मुलांनी पॉंडेचरीला,....
राजाभाऊ देसाई चषक कबड्डी: रत्नागिरीनेच मुंबई जिंकली
मुंबई। मुंबईचा बलाढ्य संघ चिपळूण येथे मिळालेल्या पराभवाची सव्याज परतफेड प्रभादेवीच्या राजाभाऊ देसाई चषकात करेल, अशी आशा असताना रत्नागिरीने मध्यंतरानंतर भन्नाट आणि सुसाट खेळ करीत....
राजाभाऊ देसाई चषक कबड्डी: उपउपांत्य लढतीत एकतर्फी निकालांची चढाई
मुंबई। स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीच्या चारही सामन्यांनी कबड्डीप्रेमींची घोर निराशा केली. राज्य अजिंक्यपद स्पर्धेत विजेत्या आणि उपविजेत्या ठरलेल्या....
४६ वी कुमार/कुमारी गट राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या संघाची घोषणा
मुंबई। रोहतक- हरियाणा येथे दि. १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या “४६व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आपले दोन्ही संघ जाहीर केले. बीडच्या वैभव....
महिंद्रा अँड महिंद्रा ठरला स्व. डॉ आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती चषकाचा मानकरी
स्व. डॉ आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती चषक कबड्डी स्पर्धेत महिंद्रा अँड महिंद्रा संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यांत महिंद्रा संघाने मुंबई बंदर संघाचा पराभव....
ठाणे महापौर चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा आजपासून
भारतीय हौशी कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी अससोसिएशन यांच्या मान्यतेने ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्यात संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे महापौर कबड्डी....
जांभळी राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत आज अंतिम थरार
जांभळी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय व्यावसायिक निमंत्रीत पुरुष कबड्डी स्पर्धेत आज अंतिम थरार रंगणार आहे. स्व. डॉ आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती चषक कबड्डी....
जांभळी राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत असे होतील बादफेरीचे सामने
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जांभळी क्रीडा मंडळ, जांभळी यांच्या सौजन्याने राज्यस्तरीय व्यावसायिक निमंत्रीत पुरुष कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात....
कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत ठाणे, पुणे संघ अजिंक्य
अंबाजोगाई। अंबेजोगाई(जि.बीड) येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर बीड जिल्हा कबड्डी असोसिएशन व कै. हेमंत राजमाने बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या 46 व्या कुमार....






