Kaif gives reply on yuvraj comment

“कशाला पुढच्या जन्माची चिंता करतोस?”, कैफचा युवराजच्या ‘त्या’ कमेंटवर रिप्लाय

मे 24, 2021

नुकेतच भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने आपल्या कसोटी कारकिर्दीबाबत बोलतांना खंत व्यक्त केली होती. जवळपास सात वर्षे कसोटी संघात संधी मिळण्याची प्रतिक्षा करून देखील....