Kanpur Superstars vs Noida Super Kings

16 चेंडूत 33 धावा, सीएसकेच्या फलंदाजाची झंझावाती खेळी; संघाचा दमदार विजय

ऑगस्ट 31, 2024

उत्तर प्रदेश टी20 लीगच्या (UP T20 LEAGUE) 11व्या सामन्यात कानपूर सुपरस्टार्सने नोएडा सुपर किंग्जचा 7 गडी राखून पराभव करत दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात पहिल्या....