Kapil Dev

Kapil Dev

वाढदिवस विशेष: कपिल देव आणि 4 चेंडूत 4 षटकार…

जानेवारी 6, 2024

आज (6 जानेवारी) भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांचा 65 वा वाढदिवस आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकला आणि त्यानंतर भारतीय....

kapil-dev

वाढदिवस विशेष: 1983 विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्याबद्दल खास 10 गोष्टी

जानेवारी 6, 2024

साल 1983 मध्ये भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला आणि भारतीय क्रिकेट प्रकाशझोतात आले. त्यावेळी भारताच्या त्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता तो त्यावेळीचे भारतीय क्रिकेट....

Kapil Dev

क्रिकेटमधील खरेखुरे जंटलमन, ‘त्या’ एका कृतीने कपिल देव जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले

जानेवारी 6, 2024

खेळ कोणताही असो, त्यातील खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती नसेल तर तो खेळ प्रेक्षकांना रुचत नाही. फुटबॉल आक्रमक खेळ असला तरीही प्रत्येक खेळाडू तो जितका खेळता येईल तितका....

Kapil Dev

…आणि त्यादिवशी कपिल देव यांनी ठरवले की भारताचा यशस्वी वेगवान गोलंदाज होऊनच दाखवेल

जानेवारी 6, 2024

भारतीय संघाला पहिल्यांदा विश्वचषक मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांचा आज (6 जानेवारी) 65 वा वाढदिवस आहे. कपिल देव यांचा जन्म आजच्या दिवशी 6....

kapil-dev

“मला World Cup Final साठी आमंत्रण नाही”, कपिल देव यांचा BCCI वर गंभीर आरोप

नोव्हेंबर 19, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) खेळला जात आहे. यजमान भारत व ऑस्ट्रेलिया या सामन्यात समोरासमोर आले आहेत. या सामन्यात विश्वविजेत्या माजी....

Rohit Sharma

रोहित शर्माचा मोठा विक्रम, भारतासाठी ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला सातवा कर्णधार

ऑक्टोबर 29, 2023

विश्वचषक 2023 मधील 29 वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात लखनऊ येथे खेळला जात आहे. या सामन्यात कोणताही खेळाडू पराक्रम करू वा ना करू, पण....

किंग खान म्हणतोय, “आता सगळी मुलं कपिल पाजी आणि बुमराह…”

ऑक्टोबर 17, 2023

शनिवारी (14 ऑक्टोबर) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आणि सांगितले की, 2036 ऑलिंम्पिक देशात आयोजित करण्याच्या प्रयत्नात भारत कोणतीही कसर सोडणार....

1983-World-Cup

गाथा भारताच्या पहिल्या विश्वविजयाची! कपिल देव यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने जिंकलेलं जग

ऑक्टोबर 4, 2023

अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर 5 ऑक्टोबरपासून तेराव्या वनडे विश्वचषकाला सुरुवात होईल. यंदा यजमान भारतीय संघ विजेतेपदाचा सर्वात प्रबळ दावेदार आहे. आतापर्यंत झालेल्या बारा विश्वचषकात दोन....

Kapil Dev Kidnap

कपिल देव किडनॅप? खळबळजनक पोस्ट करत गंभीरही म्हणाला, ‘ही क्लिप तुम्हालाही आली का?’

सप्टेंबर 25, 2023

भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांचा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. व्हिडिओत दोन अद्न्यात व्यक्त कपिल यांना जळजबरीने घेऊन जाताना दिसत आहेत.....

Ravindra Jadeja

जडेजाने टाकले कपिल देवच्या पावलावर पाऊल! बनला अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय

सप्टेंबर 15, 2023

भारतीय संघासाठी बांगलादेशविरुद्ध शुक्रवारी खेललेला सामना जास्त महत्वाचा नव्हता. कारण संघाने आधीच आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे. असे असले तरी अष्टपैलू रविंद्र....

MS-Dhoni-And-Kapil-Dev

ना धोनी, ना कपिल देव, World Cup इतिहासात ‘या’ खेळाडूने सर्वाधिक सामन्यात केलंय भारताचं नेतृत्व; वाचाच

सप्टेंबर 15, 2023

प्रत्येक क्रिकेटप्रेमीला माहिती आहे की, भारताला दोन कर्णधारांनी वनडे विश्वचषक जिंकून दिला आहे. त्यातील पहिले कर्णधार म्हणजे कपिल देव आणि दुसरा कर्णधार म्हणजे एमएस धोनी....

Indian-Cricket-Team

भारताची विश्वचषकातील ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल, ‘यंदा World Cup Trophy आपलीच’

सप्टेंबर 15, 2023

अवघ्या 20 दिवसांनंतर आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा घाट घातला जाणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभमेळ्याचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमी सज्ज झाले आहेत. वनडे विश्वचषक....

हार्दिकच्या कसोटी पुनरागमनावर विश्वविजेत्या कर्णधाराची प्रतिक्रिया, म्हणाला…

ऑगस्ट 16, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू व मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यातील टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसला होता.....

Indian-Cricket-Golden-Moments

स्वातंत्र्यदिन विशेष: 1983 सालचा वर्ल्डकप ते 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी, वाचा भारतीय क्रिकेटमधील सोनेरी क्षण

ऑगस्ट 15, 2023

भारताच्या स्वातंत्र्याला ७6 वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. तेव्हापासून भारताने नवी ओळख निर्माण केली असून प्रत्येक क्षेत्रात अनेक यश....

Ravindra-Jadeja-And-Kapil-Dev

कपिल पाजींच्या ‘अहंकार’ विधानावर जडेजाचे प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माजी खेळाडूंना पूर्ण…’

ऑगस्ट 1, 2023

भारतीय संघाला दुसऱ्या वनडे सामन्यात 6 विकेट्सने पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. या सामन्यात भारताचा पराभव होताच यजमान वेस्ट इंडिज संघाने मालिकेत 1-1ने बरोबरी....

Previous Next