Kieron Pollard IPL

Kieron-Pollard

आयपीएल सुरू असतानाच कायरन पोलार्डचा धक्कादायक निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम

इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा रणसंग्राम सुरू असतानाच मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई इंडियन्स आणि वेस्ट इंडिजचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ...