KKR

अबब! आयपीएलचे मुल्य ४३ देशांच्या जीडीपीपेक्षाही जास्त

—
मार्च 4, 2020

२९ मार्चपासून आयपीएलचा १३वा हंगाम सुरु होत आहे. या हंगामात गेल्यावर्षीपेक्षा बक्षिसांची रक्कम ५० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. असे असले तरीही आयपीएलचे मुल्य मात्र....

ऐकावे ते नवल! मुंबई इंडियन्सची किंमत ऐकून हादराल

—
मार्च 4, 2020

भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध सपाटून मार खाल्ल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतला आहे. पुढील काही आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर खेळाडू आयपीएलच्या तयारीला लागणार आहेत. माजी कर्णधार एमएस धोनीने....

असं भाग्य फक्त मुंबई इंडियन्सच्या फॅन्सलाच मिळतं

—
फेब्रुवारी 17, 2020

इंडियन प्रीमीयर लीगच्या(आयपीएल) 13 व्या मोसमाला मुंबईतून प्रारंभ होणार आहे. आयपीएल 2020चे साखळी सामन्यांचे वेळापत्रक शनिवारी(15 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आले आहे. या मोसमातील पहिला सामना....

केकेआरला मोठा धक्का, हा खेळाडू आयपीएल २०२० खेळण्यासाठी अपात्र

—
जानेवारी 13, 2020

अनुभवी फिरकीपटू प्रवीण तांबे आयपीएल 2020 खेळण्यासाठी अपात्र ठरला आहे. कारण तो अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा न करता परदेशी लीगमध्ये खेळला असल्याने बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन झाले....

आयपीएल२०२० आधी केकेआरला मोठा धक्का, या खेळाडूवर झाली बंदीची कारवाई

—
जानेवारी 9, 2020

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस ग्रीनला या आयपीएल हंगामात (2020) कोलकता नाईट रायडर्सने आपल्या संघात सामील करून घेतले. पंरतू त्याला बिग बॅश लीग (BBL) मध्ये संशयास्पद....

पॅट कमिन्सच्या प्रेयसीने सांगितला आयपीएल लिलावातील पैसे खर्च करण्याचा प्लॅन…

—
डिसेंबर 26, 2019

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. त्याला 19 डिसेंबरला झालेल्या 2020च्या लिलावात कमिन्सला कोलकाता....

बापरे! आयपीएलच्या एका संघात प्रशिक्षकापेक्षा खेळाडूचं आहे १० वर्षांनी मोठा

—
डिसेंबर 23, 2019

कोलकाता | गुरुवारी 19 डिसेंबर रोजी आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी  खेळाडूंचा लिलाव पार पडला. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सने 48 वर्षीय प्रवीण तांबेला 20 लाखांच्या मूळ....

वाढते वय ही समस्या नाही, केकेआरने काहीतरी पाहिले म्हणूनच मला खरेदी केले – प्रविण तांबे

—
डिसेंबर 22, 2019

गुरुवारी 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे झालेल्या आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने 20 लाखांच्या मूळ किंमतीत 48 वर्षीय प्रवीण तांबेला संघात....

लिलावानंतर असे आहेत २०२० आयपीएलसाठी सर्व संघ…

—
डिसेंबर 20, 2019

गुरुवारी कोलकातामध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा लिलाव पार पडला. या लिलावात अनेक संघानी धक्कादायक निकाल पहायला मिळाले आहे. या लिलावात एकूण 62 खेळाडूंवर बोली लागली.....

आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक बोली लागलेले टाॅप ८ खेळाडू

—
डिसेंबर 19, 2019

कोलकाता। आयपीएल 2020साठी लिलावात आतापर्यंत 8 संघांनी मिळून 33 खेळाडूंना खरेदी  केली आहे. यामध्ये सुरुवातीपासूनच धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले आहेत. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज....

या ऑलिम्पिक पदक विजेत्या धावपटूला आयपीएलमध्ये खेळायचे आहे या संघांकडून

—
डिसेंबर 4, 2019

ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण व दोन रौप्यपदके जिंकणारा जमैकन धावपटू योहान ब्लॅकने त्याच्या खेळातून निवृत्त झाल्यानंतर क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोड सेफ्टी विश्व टी20 मालिकेचा....

आयपीएल २०२०: कोणत्या संघाने कोणाला केले कायम आणि कोणाला दिला डच्चू, घ्या जाणून

—
नोव्हेंबर 16, 2019

पुढील वर्षी इंडियन प्रीमीयर लीगचा (आयपीएल) 13 वा मोसम होणार आहे. हा मोसम सुरु होण्याआधी 19 डिसेंबर 2019 रोजी कोलकातामध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडेल. पण....

या खेळाडूचे धोनीबद्दल मोठे भाष्य, टी२० विश्वचषकात घेऊ शकतो त्याची जागा

—
ऑक्टोबर 24, 2019

पुढीलवर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकात भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी खेळणार की नाही यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. मात्र भारताचा यष्टीरक्षक दिनेश....

सनरायझर्स हैद्राबादच्या चाहत्यांनी असे मजेदार ट्विट करत मानले मुंबई इंडियन्सचे आभार…

—
मे 7, 2019

आयपीएल 2019 मधील प्ले ऑफच्या फेरीला आजपासून(7 मे) सुरुवात होणार आहे. या प्लेऑफ फेरीसाठी चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैद्राबाद हे....

या संघाचे आयपीएलमध्ये झाले आहेत सर्वाधिक कर्णधार

—
मार्च 24, 2019

कोलकता। आज आयपीएलच्या 12 व्या मोसमात दुसरा सामना कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात होत आहे. या सामन्यात सनरायझर्स हैद्राबाद संघाचे नेतृत्व भुवनेश्वर कुमार....

Previous Next