Kolkata weather update
INDvNZ, 3rd T20: तिसऱ्या टी२०त पाऊस घालणार खोडा? जाणून घ्या कसे असेल कोलकात्याचे हवामान
भारतीय संघाने शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) रांचीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध दुसरा टी-२० सामना खेळला. हा सामना जिंकत भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.....






