Kusal Mendis Half Century In T20 World Cup 2022
श्रीलंकेची सुपर 12मध्ये धमाकेदार एंट्री, पराभूत होऊनसुद्धा नेदरलॅंड्सच्या पुढच्या फेरीच्या आशा कायम
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या आठव्या टी20 विश्वचषकात सध्या पहिल्या फेरीचे सामने सुरू आहेत. गुरूवारी (20 ऑक्टोबर) गट अ मध्ये श्रीलंका विरुद्ध नेदरलॅंड्स यांच्यात सामना खेळला गेला.....






