Lalit Modi-Sushmita Sen breakup
आयपीएलचे जनक ललित मोदींचा ‘हार्टब्रेक’! सुष्मिता सेनसोबतचे नाते तुटले
काही दिवसांपूर्वी आयपीएलचे संस्थापक ललित मोदी आणि बॉलिवुड अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगल्या होत्या. मागच्या महितन्यात ललित मोदींनी स्वतः त्यांच्या नात्याची माहिती दिली....






