Lord’s Balcony Celebration
लॉर्ड्सच्या बाल्कनीत ‘गांगुली स्टाईल’ सेलिब्रेशन! इंग्लंडला हरवल्यानंतर टीम इंडियाचा जल्लोष, VIDEO नक्की पाहा
लॉर्ड्सवर 2002 मध्ये भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने केलेल्या त्या खास सेलिब्रेशनची 24 वर्षांनंतर पुनरावृत्ती झाली आहे. लॉर्ड्सच्या प्रसिद्ध गॅलरीमध्ये गांगुलीच्या जर्सी हलवतानाचे सेलिब्रेशन यंदा....






