maharashtra

पहिल्या पीवायसी गोल्डफिल्ड 2018 निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी, पीवायसी हिंदू जिमखाना संघांचा सलग दुसरा विजय

—
सप्टेंबर 18, 2018

पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर करंडक 2018 निमंत्रित 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमी,....

पुणेरी पलटणच्या घरच्या मैदानावरच्या सामन्यांच्या तिकीट विक्रीला सुरवात

—
सप्टेंबर 18, 2018

पुणे:  प्रो कबड्डी सिझन 6 साठी पुणेरी पलटण पुन्हा नव्या जोमाने आपल्या घरच्या मैदानावर खेळण्यास सज्ज झाली आहे.  पलटणचे सिजन 6 मधील सामने गेल्यावर्षी प्रमाणे....

…अखेर लाल माती गहिवरली…!!!

—
सप्टेंबर 17, 2018

– संजय दुधाणे हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांना देवाज्ञा. वयाच्या 86 व्या वर्षी पुणे येथे इहलोकीची यात्रा संपली. शेतकरी कुटुंबातले गणपतराव आंदळकर १९५० मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात....

महाराष्ट्रच्या टेबल टेनिस पटूंची चमकदार कामगिरी

—
सप्टेंबर 16, 2018

मुंबई: महाराष्ट्रच्या युवा खेळाडूंनी विजयवाडा येथे झालेल्या इलेव्हन स्पोर्ट्स राष्ट्रीय रँकिंग अजिंक्यपद स्पर्धेत (दक्षिण विभाग) शेवटच्या दिवशी एक सुवर्णपदक व दोन कांस्यपदकाची नोंद करत चमक दाखवली.....

टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीची अशी आहे आजवरील कामगिरी

—
सप्टेंबर 7, 2018

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना होत आहे. हा सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु आहे. या सामन्यातून 24 वर्षीय हनुमा विहारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये....

इंग्लंड विरुद्ध भारत: पाचव्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडिया

—
सप्टेंबर 7, 2018

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा....

टाॅप ५- पाचव्या कसोटीत होणार हे खास विक्रम

—
सप्टेंबर 7, 2018

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. भारतीय संघ 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 1-3 ने....

एडब्लूइएस करंडक स्पर्धेत एफसी पुणे सिटी व एफसी गोवा यांच्यातील सामना बरोबरीत  

—
सप्टेंबर 7, 2018

गोवा: राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी संघाने एडब्लूइएस करंडक स्पर्धेत एफसी गोवा संघाला ३-३असे बरोबरीत रोखले. गोवा येथील....

आज करु शकतो १८ वर्षीय पृथ्वी शॉ भारतीय संघाकडून पदार्पण

—
सप्टेंबर 7, 2018

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यातून भारतीय संघात मुंबईचा 18 वर्षीय पृथ्वी....

इंग्लंड विरुद्ध भारत: पाचव्या कसोटी सामन्याविषयी सर्वकाही…

—
सप्टेंबर 7, 2018

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. हा सामना इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कूकचा शेवटचा आंतरराष्ट्रीय....

चौथी कसोटी: इंग्लंडने ६० धावांनी विजय मिळवत कसोटी मालिकेत घेतली विजयी आघाडी

—
सप्टेंबर 2, 2018

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर पार पडलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने चौथ्याच दिवशी 60 धावांनी विजय मिळवत 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत....

कोहली बाद तर झाला.. परंतु खास विक्रमांपासुन कुणी रोखु शकले नाही

—
सप्टेंबर 2, 2018

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी कर्णधार विराट कोहली एक जबरदस्त खेळी खेळत आहे. १३० चेंडूत ५८....

इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत ५०० धावा करणारा विराट तिसरा भारतीय

—
सप्टेंबर 2, 2018

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी ६०वी धाव घेत विराटने एक खास पराक्रम केला. इंग्लंडमध्ये एकाच कसोटी मालिकेत....

तरच टीम इंडिया जिंकणार चौथा कसोटी सामना…

—
सप्टेंबर 2, 2018

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतासमोर २४५ धावांचे लक्ष ठेवले आहे. हा सामना जिंकुन इंग्लंड....

रहाणे, एबी आणि सचिनबद्दल रोहित शर्माने केले मोठे वक्तव्य

—
सप्टेंबर 2, 2018

भारतीय मर्यादीत षटकांचा उपकर्णधार रोहित शर्माने शनिवारी ट्विटरवर आपला सध्याच्या काळातील आवडता फलंदाजासह अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. रोहितने काल ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी....

Previous Next