Mahendra Singh Dhoni retires from international cricket
धोनी दिसला हिमाचल प्रदेशमधील पारंपारिक टोपीमध्ये; नव्या लूकसह चाहत्यांना खूश करतानाचा व्हिडिओही व्हायरल
भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीनी मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण तो इंडियन प्रीमीयर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व....






