Man Enter with Tractor during Live Match

VIDEO: सामन्याचे आमंत्रण न दिल्याचा राग, पठ्ठ्याने चालू सामन्यातच खेळपट्टीवर फिरवला नांगर

एप्रिल 19, 2026

भारतात क्रिकेट सर्वात लोकप्रिय आहे, मात्र मैदानात कधी कधी वादही होतात आणि ते वाद इतके वाढतात की लोक रागाच्या भरात काय करतील सांगता येत नाही.....