Marnus Labuschen
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची कमाल! 53 वर्षांच्या वनडे इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
इंग्लंड विरुद्धच्या मार्नस लॅबुशेनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली आहे. जी 53 वर्षांच्या इतिहासात कोणताही क्रिकेटपटू करू शकलेला नाही. ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रलिया....







