Matheesha Pathirana Maiden IPL Wicket
कौतुकास पात्र मथीशा पथीराणाची खुद्द कर्णधार एमएस धोनीकडून स्तुती; म्हणाला, ‘तो दुसरा मलिंगाच’
आयपीएल, या जगप्रसिद्ध टी२० लीगमध्ये खेळाडूला प्रकाशझोतात येण्यासाठी एखादी खेळी किंवा विकेटही पुरेशी असते. गुजरात टायटन्सविरुद्ध रविवारी (१५ मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२२मधील....






