Mayank Markande
जुनं ते सोनं! लिलावात दाखवला नाही भाव, पण विश्वास टाकणाऱ्या संघांसाठी चमकले ‘हे’ दिग्गज, यादी पाहाच
इंडियन प्रीमिअर लीग 2023चा पहिला टप्पा पार पडला असून दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आयपीएल 2023मध्ये अनेक अनकॅप्ड (राष्ट्रीय संघाकडून न खेळलेले) खेळाडूंनी शानदार कामगिरी....
दुर्देवाची परिसीमा! एका मॅचच्या पुढे गेले नाही ‘या’ भारतीय क्रिकेटर्सचे इंटरनॅशनल करिअर
ज्यावेळी खेळाडू आपल्या करिअरची सुरुवात करतो त्यावेळी त्याचे स्वप्न असते की, आपल्याला आपल्या देशासाठी खेळायचय. आपल्या देशाचं नाव मोठं करायचंय. आयुष्यातील अनेक वर्ष हे खेळाडू....
मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स संघात झाली या खेळाडूंची अदला-बदली
आयपीएलचा 13 वा मोसम सुरु होण्यासाठी अजून जवळ जवळ 9 महिने बाकी आहेत. पण या मोसमासाठी संघांनी तयारी सुरु केली आहे. या मोसमासाठी मुंबई इंडियन्स....
भारताकडून आज पदार्पण करणारा कोण आहे मयंक मार्कंडे…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज पहिला टी20 सामना सुरु आहे. या सामन्यातून भारताकडून मयंक मार्कंडे या 21 वर्षीय युवा गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.....
धवनला विश्रांती, पहिल्या टी२० साठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
आजपासून(24 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दोन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक....
पुढील महिन्यात होणाऱ्या एमर्जिंग टीम्स एशिया कप स्पर्धेसाठी झाली टीम इंडियाची घोषणा
पुढिल महिन्यात 6 ते 15 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या एमर्जिंग टीम्स एशिया कप स्पर्धेसाठी 15 जणांच्या भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी 28....
एशिया कप २०१८: भारतीय संघाच्या मदतीसाठी दुबईला जाणार हे गोलंदाज
भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने(बीसीसीआय) भारत अ संघाच्या 5 गोलंदाजांना एशिया कपमध्ये वरिष्ठ भारतीय संघाच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाठवणार आहे.एशिया कपची स्पर्धा शनिवारी (15 सप्टेंबर)....
IPL 2018: आव्हान राखण्यासाठी मुंबईला आजचा विजय महत्त्वाचा
पुणे। आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज विरूध्द मुंबई इंडियन्स लढत रंगणार आहे. हा सामना चेन्नई संघाचे नवे घरचे मैदान असलेल्या पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे.....
आयपीएल २०१८: शेवटच्या चेंडूवर हैद्राबादचा मुंबईवर रोमांचकारी विजय
हैद्राबाद। सनरायझर्स हैद्राबादने आज मुंबई इंडियन्स विरुद्ध शेवटच्या चेंडूवर १ विकेटने रोमांचकारी विजय मिळवला. या सामन्यात हैद्राबादकडून रशीद खान, दीपक हुडा आणि शिखर धवनने विजयात....
IPL 2018- षटकार किंग्जच्या यादीत आता या नविन बादशहाचा प्रवेश!
कोलकाता नाईट रायडर्सने काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघावर ४ विकेट्सने विजय मिळवला. कोलकाताकडून सुनील नारायणाने शानदार अर्धशतक करून विजयात महत्वाची कामगिरी बजावली. जरी पराभव झाला....
IPL 2018- मोसमातील पहिल्या सामन्यात या दोन संघांचे कायमच वाजले आहेत बारा!
मुंबई | आयपीएल २०१८ मध्ये ३ सामने कालपर्यंत झाले आहेत. त्यात एक गोष्ट सर्व संघात सारखीच पहायला मिळाली ती म्हणजे त्यांचा प्रत्येक मोसमातील पहिल्या सामन्याचा....
आयपीएल २०१८: ब्रावोचा धमाका; चेन्नईचा मुंबईविरुद्ध अखेरच्या क्षणी विजय
मुंबई। वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्यात चेन्नईने अखेरच्या क्षणी मुंबईवर १ विकेटने मात केली. चेन्नईच्या विजयात ड्वेन ब्रावोची....
आयपीएलमध्ये पदार्पण करणारा हा ठरला ५००वा खेळाडू
मुंबई। वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सलामीचा सामना सुरु आहे. या सामन्यातून मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. या....
आयपीएल २०१८: चेन्नईसमोर मुंबईचे १६६ धावांचे आव्हान
मुंबई। आयपीएल २०१८ ला आज सुरुवात झाली आहे. आज वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सलामीचा सामना सुरु आहे. या....
चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय, असा आहे ११ खेळाडूंचा संघ
मुंबई | आजपासून ११व्या इंडियन प्रीमियर लीगला सुरूवात झाली. एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आज नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यातून २ वर्षांनंतर चेन्नई सुपर किंग्स....







