MCA
१०१ सामने खेळलेला माजी क्रिकेटर मुंबई रणजीच्या प्रशिक्षकपदी
मुंबई संघाचे माजी यष्टीरक्षक क्रिकेटपटू विनायक सामंत यांची मुंंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदी निवड करण्यात आली आहे. तर १९ वर्षाखालील मुंबई संघाच्या प्रशिक्षक पदी विल्कीन....
टीम इंडियाचा एकेकाळचा शिलेदार होणार मुंबईचा कोच?
मुंबई क्रिकेट असोसिएशने मुंबईच्या वरिष्ठ आणि १९ वर्षाखालील संघासाठी प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले होते. अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवार, ३ जुलैला भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज अजय....
लोढा समितीची पहिली विकेट; मुंबईकर अजित अागरकर बाद!
लोढा समितीच्या शिफारसींची अंमलबजावनी करण्याच्या दृष्टीने मुंबई क्रिकेट असोसिएशनने पहिले उचलले आहे. त्याचा पहिला झटका भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरला बसला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या....
मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी खेळाडुंची ओंकार साळवीच्या नावाला पसंती
मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षक समीर दिघेँनी कार्यकाळ वाढवून घेण्यास नकार दिल्याने प्रशिक्षकपद रिकामे होते, यामुळे नवीन प्रशिक्षकाचा शोध सुरू झाला. मुंबईचा माजी जलदगती गोलंदाज अविष्कार....
वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांकडून गोळा करण्यात आलेल्या पैशांचे नक्की झाले काय ?
मुंबई| मागील काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट स्टेडीयम्सची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या हिंसात्मक व्यवहारामुळे असे करण्यात आल्याचे समजते. याआधी अशा प्रकारच्या काही घटना इडन....
पृथ्वी शाॅची धमाकेदार कामगिरी सुरूच, आज आणखी एक नवा विक्रम
हैद्राबाद | दिल्ली डेअरडेविल्सचा सलामीवीर पृथ्वी शाॅने आपला गोल्डन फाॅर्म आजही कायम राखला आहे. आज त्याने हैद्राबादविरुद्ध खेळताना ३६ चेंडूत ६५ धावा करताना अनेक विक्रमांना....
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पुढे ढकलली
पुणे । सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची बहुचर्चित निवडणूक पुढे ढकलली आहे. ही निवडणुक २ मे रोजी अर्थात आज होणार होती. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनबरोबरच आता कोणत्याच राज्य....
आज या ११ खेळाडूंना देण्यात आले चेन्नईकडून संधी
पुणे। आज पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा चेन्नईचा चौथा तर राजस्थानचा पाचवा....
IPL 2018: आज पुण्यात रंगणार चेन्नई विरूद्ध राजस्थान सामना
पुणे। आज पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलचा सामना होणार आहे. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरवात होईल. हा चेन्नईचा....
चेन्नई सु्पर किंग्जचे पुण्यात जंगी स्वागत
पुणे| आयपीएल 2018 मध्ये पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज संघाचे घरचे सामने होणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना आयपीएलचे सामने प्रत्यक्ष पहाण्याची संधी मिळणार....
जरी संघ नसला तरी पुण्यात होणार २ दोन महत्वाचे अायपीएल सामने
पुणे | आयपीएलचे दोन सामने पुणे शहरात होणार असुन त्यात eliminator आणि Qualifier 2 या सामन्यांचा समावेश आहे. आयपीएल प्रशासन समितीने याबद्दल काल उशीरा रात्री निर्णय घेतला. ....
मुंबईकर पृथ्वी शॉला मिळणार आणखी एक खास बक्षीस!
भारताला १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकून देणाऱ्या पृथ्वी शॉच्या टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता त्यात आणखी एक भर पडली आहे ती मुंबई क्रिकेट असोशिएशनची.....
पुण्यातही धोनी धोनी असाच गजर !!!
पुणे | येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने न्यूझीलंडला ६ विकेटने पराभूत केले. मुंबईत जेव्हा भारताने न्यूझीलंड विरुध्द या मालिकेतील पहिला सामना....
ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमचे नाव बदलणार ?
मुंबई । मुंबई क्रिकेट असोशिएशनला सध्या तीन मोठ्या कंपन्यांकडून वानखेडे स्टेडियमच्या नावाच्या हक्कांसाठी प्रस्ताव आला आहे. त्यात आयएमजी रिलायन्स, डीडीबी मुद्रा आणि बेसलाइन या कंपन्यांचा....
१००९ धावांचा विक्रम करणारा प्रणव धनावडे स्कॉलरशिपच्या प्रतिक्षेत
प्रणव धनावडे याने जानेवारी २०१६ मध्ये मुंबईत झालेल्या आंतरशालेय स्पर्धेत १००९ धावांचा विक्रम केला. आजवर प्रणव हा एवढी धावसंख्या करणारा जगातला पहिला खेळाडू आहे. प्रणवने हा विश्वविक्रम....





