Men’s Test cricket

कसोटीत इंग्लंडच्या कर्णधाराला बाद करणारा नसीम शाह दुसरा युवा गोलंदाज, पहिल्या क्रमांकावर आहे हा भारतीय

ऑगस्ट 8, 2020

मँचेस्टर। बुधवारपासून(5 ऑगस्ट) ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडला विजयासाठी 277 धावांचे आव्हान दिले....