Messi Injury
जिद्द असावी तर अशी! पायातून रक्त वाहत असतानाही मेस्सीने संघाला मिळवून दिले अंतिम फेरीचे तिकीट
अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू व कर्णधार लिओनेल मेस्सी हा ख्रिस्टीयानो रोनाल्डोसह जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू मानला जातो. सामन्यामध्ये नेहमी पूर्ण योगदान देण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मैदानावर असताना....




