Mohammad Shahzad Smoking In Ground
भर मैदानात क्रिकेटरने सिगारेट फुंकण्याची केली हिम्मत, मग काय होत्याचं नव्हतं होऊन बसलं
क्रिकेटला सज्जनांचा खेळ म्हटले जाते. परंतु बऱ्याचदा मैदानावर अशा काही घटना घडतात, ज्यामुळे क्रिकेटचे नाव खराब होते. स्पॉट फिक्सिंग, सट्टेबाजी, प्रतिस्पर्धी किंवा आपापसांत खेळाडूंचे होणारे....






