Mohammad Shami Hat-trick

आठवणीतील सामना: तीन वर्षांपूर्वी शमीने हॅट्रिक घेत संपविला होता ३२ वर्षाचा दुष्काळ

जून 22, 2022

आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी सर्वात आनंद देणारा क्षण कोणता असेल तर तो म्हणजे हॅट्रिक मिळवणे. आंतरराष्ट्रीय सामन्यांत फलंदाज सातत्याने शतके काढू शकतात अथवा गोलंदाज बळींचे....