Mohammad Shami
सेन्सेशनल शमी सामनावीर बनताच झाला भावूक! म्हणाला, “तुम्ही इतके प्रेम करता की…”
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत गुरुवारी (2 नोव्हेंबर) भारत आणि श्रीलंका आमनेसामने आले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवले. भारतीय संघाने....
‘सब्र का फल…’, मोहम्मद शमीने चाहत्याच्या पोस्टला दिले अप्रतिम कॅप्शन
विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाची अप्रतिम कामगिरी कायम आहे आणि संघाने आतापर्यंत खेळलेले सर्व सहा सामने जिंकले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील....
शमीच्या वादळात उडाली इंग्लंडची फलंदाजी, ट्वीटरवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर
आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मध्ये यजमान भारतीय संघाने इंग्लंडला 100 धावांनी धूळ चारली आहे. उभय संघांतील हा सामना लखनऊच्या भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर....
बुमराहने घेतला विराटचा बदला, इंग्लंडच्या बार्मी आर्मीला त्यांच्या भाषेत मिळालं प्रत्युत्तर
रविवारी (29 ऑक्टोबर) भारतीय संघ विश्वचषक 2023च्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने 100 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयात कर्णधार रोहित शर्मा याच्यासह....
विजयाचा ‘सिक्सर’ मारत टीम इंडिया सेमी-फायनलमध्ये! लाजिरवाण्या पराभवाने गतविजेते इंग्लंड वर्ल्डकपमधून आऊट
वनडे विश्वचषक 2023 मध्ये रविवारी (29 ऑक्टोबर) भारत आणि इंग्लंड समोरासमोर आले. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने शानदार सांघिक खेळाचा नजराणा....
जस्सी-शमी व्वा व्वा! पहिल्या 10 षटकातच इंग्लंडचे टॉप 4 गारद
विश्वचषक 2023 स्पर्धेत रविवारी (29 ऑक्टोबर) भारत आणि इंग्लंड हे संघ समोरासमोर आले. लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने भारताला 229 पर्यंत रोखले.....
कोणत्याच दिग्गजाला न जमलेली कामगिरी शमीला जमली, विश्वचषकातील खास विक्रम वेगवान गोलंदाजाच्या नावावर
भारत आणि न्यूझीलंड संघ विश्वचषकात रविवारी (22 ऑक्टोबर) आमने सामने आहेत. न्यूझीलंडने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 273 धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. एकट्या मोहम्मद....
शमी शानदारच! कुंबळेचा मोठा पराक्रम उद्ध्वस्त करत रचला आणखी एक कीर्तीमान
रविवारी (22 ऑक्टोबर) विश्वचषक 2023 मधील 21वा सामना न्यूझीलंड आणि भारत यांच्यात चुरशीचा सामना खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे....
भारतीय खेळाडूंनी दिली रंजक प्रश्नांची उत्तरे, इशान किशनसह विराटही आघाडीवर
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधावद्दल सर्वांना चांगलेच माहित आहे. जेव्हा-जेव्हा दोन्ही संघ मैदानावर असतात तेव्हा उत्साह शिगेला असतो. 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी....
भारतीय संघाचा ‘सूर्य’ 19 महिन्यांनी उगवला! ‘मिस्टर 360’ने केला खास पराक्रम, एकदा वाचाच
आयसीसी टी20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी असणारा आणि टी20 तज्ज्ञ म्हणून ओळखला जाणारा भारतीय खेळाडू म्हणजे सूर्यकुमार यादव होय. सूर्यकुमारची टी20 क्रिकेटमधील कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे.....
पहिल्या वनडेत कांगारूंच्या नांग्या ठेचल्यानंतर राहुलची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मला याची सवय…’
शुक्रवार (दि. 22 सप्टेंबर) हा दिवस 140 कोटी भारतीयांसाठी खूपच खास होता. कारण, याच दिवशी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खिशात....
टीम इंडियाने मारलं मोहालीच मैदान! वनडे रॅंकींगमध्येही केला ‘नंबर वन’वर कब्जा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका शुक्रवारी (22 सप्टेंबर) सुरू झाली. पहिला सामना मोहालीच्या आयएस बिंद्र स्टेडियमवर खेळला गेला. विश्वचषकाच्या अगदी तोंडावर खेळल्या....
पाच विकेट्स घेताच शमीकडून ट्रेंट बोल्टच्या विक्रमाला धक्का! मिचेल स्टार्क सिंहासनावर कायम
भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ 50 षटकात 276 धावा करून सर्वबाद झाला. मोहम्मद शमी याने या सामन्यात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. सोबतच काही खास....
‘तुम्ही तिथे एसीमध्ये बसलाय…’, पाच विकेट्स घेतल्यानंतर शमीचे समालोचकांना उत्तर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतासाठी मोहम्मद शमी याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. परिणामी ऑस्ट्रेलियन संघ 50 षटकात 276 धावा करून सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली पाचवी....
शानदार शमी! मिळालेल्या संधीचे सोने करत उखडला ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना शुक्रवारी (22 सप्टेंबर) मोहालीमध्ये खेळला जात आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने शानदार फलंदाजी करत....




















