Mohammad Siraj
भारतीय खेळपट्ट्यांवर ऑस्ट्रेलियाची त्रेधातिरपीट सुरूच! अवघ्या 19 धावांत निम्म्या संघाने टेकले गुडघे
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा पहिला वनडे सामना मुंबई येथे खेळला जात आहे. वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात जबरदस्त ...
सिराज-शमीपुढे ऑस्ट्रेलियाचे लोटांगण! टीम इंडियासमोर विजयासाठी 189 धावांचे आव्हान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा पहिला वनडे सामना मुंबई येथे खेळला जात आहे. वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात जबरदस्त ...
“सिराजला गोलंदाजीतील विराट व्हायचेय”, माजी प्रशिक्षकांनी सांगितला तो किस्सा
सध्या भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज याचे नाव घेतले जाते. वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये तो भारतीय वेगवान माऱ्याचे नेतृत्व करतोय. ...
ख्वाजाची विकेट घेण्याचा आनंद सिराजपेक्षा रोहित-राहुलला, रिऍक्शन जिंकेल तुमचेही मन; पाहा व्हिडिओ
गुरुवारपासून (दि. 09 फेब्रुवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. नागपूर येथे पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाच्या नाकी नऊ आल्या. ...
नागपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाच सरस, जड्डू-अश्विनच्या करामतीनंतर हिटमॅनची फटकेबाजी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस चांगलाच थरारक झाला. बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 मधील हा पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ...
रविंद्र जडेजाचा एक नंबर चेंडू! क्लीन बोल्ड झाल्यानंतर दिग्गज स्टीव स्मिथही शॉकमध्ये
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. जडेजाने ऑगस्ट 2022 नंतर पहिल्यांदाच भारतीय संघासाठी मैदानात पुनरागमन केले आणि या पहिल्या ...
भारत vs ऑस्ट्रेलिया कसोटी।भारतीय तोफखान्याचा ऑस्ट्रेलियाला दणका! दोन्ही सलामीवीर 10 मिनिटात तंबूत
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियवर सुरू आहे. गुरुवारी (9 फेब्रुवारी) बॉर्डर गावसकर ट्रॉफीची सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात ...
“मला त्या दोघांमधील टशन पाहायचे आहे”, भारतीय दिग्गजाने व्यक्त केली इच्छा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेची चर्चा सध्या संपूर्ण क्रिकेटजगतात आहे. ही कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही कसोटी मालिका बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ...
गिल की सिराज कोण ठरणार सव्वाशेर? मानाच्या पुरस्कारासाठी दोघांनाही मिळाले नामांकन
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 (Border-Gavaskar Trophy 2023) आधी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल ...
‘प्रोपगंडा बंद करा, आमचं त्याच्यावर प्रेम आहे’, टिळा न लावून घेण्याच्या वादावर उमरानचा नवीन फोटो व्हायरल
येत्या 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाचे स्टार खेळाडू ...
सिराज आणि उमरानकडून मोठी चूक! नेटकऱ्यांकडून हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप
भारतीय संघ सध्या आगामी बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या तयारीत आहे. चार सामन्यांची ही कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ भारतात दाखल झाला आहे. चाहतेही या दोन ...
अर्शदीपला झालंय काय? छोट्याश्या करीयरमध्ये दुसऱ्यांदा झालीये लाजिरवाणी कामगिरी
भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला शुक्रवारी (27 जानेवारी) सुरुवात झाली. मालिकेतील हा पहिला सामना रांची येथील जेएससीए स्टेडियमवर खेळला गेला. ...
सिराजच्या आधी ‘या’ पाच भारतीयांनी पटकावला नंबर 1 वनडे गोलंदाज बनण्याचा मान, पाहा संपूर्ण यादी
आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने मोठी झेप घेतली. सिराज आता न्यूंझीलंडचा ट्रेंट बोल्ड आणि ऑस्ट्रेलियाचा जोस हेजलवूड यांना मागे ...