mohammed nawaz

भारत-पाक लढतीआधी वादाला तोंड, कोच हेसनचे वक्तव्य, “नवाज कुलदीपपेक्षा अधिक प्रभावी फिरकीपटू”

सप्टेंबर 12, 2025

भारताविरुद्धच्या आशिया कप सामन्यापूर्वी, पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी गुरुवारी डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजला “जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज” असे संबोधले. नवाज, ज्याने....