Mohammed Shami Drop Catch
IND vs NZ Semi Final: जेव्हा सर्वांसाठी व्हिलन बनला होता शमी, बुमराहनेही लपवलेलं तोंड- Video
Mohammed Shami Drop Catch: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यासाठी त्याचे जेवढे कौतुक करावे, तेवढे कमीच आहे.....






