Mohammed Shami Reactions
गुजरातच्या विजयानंतर मोहम्मद शमी अन् प्रज्ञान ओझाची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
अहमदाबाद। इंडियन प्रीमियर लीगला अनेक वर्षांनी नवा चॅम्पियन मिळाला आहे. गुजरात टायटन्सच्या संघाने 15व्या हंगामाच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सला 7 विकेट्सने पराभूत केले. गुजरातच्या संघाने....






