Most Number Of Sixes In First Over Of T20I
टी२०मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू, विशेष म्हणजे यात रोहित नाही
क्रिकेट इतिहासात अफलातून फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांची कमी नाहीये. अशात, कसोटी क्रिकेटमध्ये अधिकतर फलंदाज हळूवार धावा घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये म्हणजेच वनडे आणि....





