most sixes against Jasprit Bumrah in IPL
IPL आकडेवारी: जसप्रीत बुमराहविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू, यादीत एक गोलंदाजही!
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा टी२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळतो. त्याने आपल्या वेग, यॉर्कर, बाउंसर आणि व्हेरिएशनने विरोधी संघातील....






