Most Sixes In An ODI Match
दे घुमा के! दुसऱ्या वनडेत रिषभ पंतचे ७ खणखणीत षटकार, पटाकावलं दुसरं स्थान
By Akash Jagtap
—
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याला पुणे येथे सुरुवात झाली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत सध्या भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या ...