Most Wicket in T20 WC by Indian Player
जसप्रीत-अर्शदीपमध्ये अव्वल स्थानासाठी शर्यत! आर अश्विनचा टी-20 वर्ल्डकपमधील मोठा विक्रम धोक्यात
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (२२ फेब्रुवारी) भारत आणि दक्षिण आफ्रिका समोरा-समोर येणार आहेत. सुपर-८चा हा सामना अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. यामध्ये भारताच्या दोन वेगवान....






