Most Wickets for India In T20 World Cup
अर्शदीपमुळे अश्विनचा विक्रम धोक्यात, टी20 वर्ल्डकपमध्ये अव्वल क्रमांकापासून केवळ ‘एवढी’ पावले दूर
भारताची टी२० विश्वचषक २०२६ची सुरूवात चांगली झाली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी ( ७ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या यूएसएविरुद्धच्या सामन्यात भारताने २९ धावांनी विजय मिळवला. यामध्ये....






