MS Dhoni Praised Shivam Dube

शिवम दुबेने पुसून टाकला ‘फ्लॉप’चा शिक्का! आयपीएल 2023 मध्ये ठरलाय गोलंदाजांचा कर्दनकाळ

मे 15, 2023

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आयपीएल 2023 स्पर्धेचा 61वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघादरम्यान खेळला गेला. रविवारी (दि. 14 मे) पार पडलेल्या या सामन्यात कोलकाता....