ms dhoni
धोनीचा शेवट जवळ? सीएसकेच्या आयपीएल 2026 स्ट्रॅटेजीतून ‘माही रिटायरमेंट’चे स्पष्ट संकेत
आयपीएल 2026 च्या लिलावानंतर चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि एमएस धोनीच्या चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न घोळत आहे. धोनी आता रिटायर होणार का? सीएसकेने यावेळी केलेली....
रांची वनडे पाहायला येणार का धोनी? कर्णधार केएल राहुलच्या वक्तव्याने चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट
भारतीय संघ माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. तो सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येईल का, असा प्रश्न प्रत्येक चाहत्यांना पडला आहे. या....
“हे एखाद्या स्वप्नासारखं आहे..” आयपीएल 2026 आधी एमएस धोनीबद्दल संजू सॅमसनचं मोठं विधान
टीम इंडियाचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन येत्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. सीएसकेमध्ये सामील झाल्यानंतर, संजू सॅमसनने खुलासा केला की तो लहानपणापासूनच महेंद्रसिंग धोनीचा....
CSKमध्ये येताच संजू सॅमसनला मोठा धक्का? धोनीच्या खास खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी!
गेल्या 4 हंगामांपासून राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व सांभाळणारा संजू सॅमसन (Sanju Samson) आता ट्रेडद्वारे 5 वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघात दाखल झाला आहे. चेन्नई....
धोनीने जडेजाला राजस्थानमध्ये पाठवले! धक्कादायक कारण समोर आलं; नवीन खुलास्याने सर्वांनाच आश्चर्य
रवींद्र जडेजाच्या सीएसके सोडण्याने राजस्थान रॉयल्समध्ये जाण्यापेक्षा जास्त चर्चा निर्माण झाली आहे. खरं तर, राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला सीएसकेमध्ये आणण्याच्या बदल्यात रवींद्र जडेजा आणि सॅम....
महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधून कधी घेणार संन्यास? माजी खेळाडूने ट्रेडच्या बातम्यांदरम्यान दिला मोठा हिंट
5 वेळा आयपीएल चॅम्पियन राहिलेला कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपल्या आयपीएल करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. आयपीएल 2026 मध्ये धोनी खेळताना दिसेल. त्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या बातम्या सोशल....
धोनी आगामी आयपीएलमध्ये खेळणार का? सीएसकेच्या सीईओंनी दिली मोठी अपडेट
आयपीएलच्या पुढील हंगामाला आणखी बराच काळ बाकी आहे, पण धोनीच्या बातम्या आधीच समोर येऊ लागल्या आहेत. आयपीएल 2026 मध्ये धोनीच्या सहभागाबाबत एक मोठी अपडेट समोर....
चेन्नई सुपर किंग्ज आणि धोनीची वाट आता वेगळी! आता खेळणार मुंबई इंडियन्ससाठी?
आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 5 ट्रॉफी जिंकलेला महेंद्र सिंग धोनी सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असतो. सध्या आयपीएल 2026 मध्ये त्याच्या खेळण्याबाबत चर्चा सुरु आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून....
रोहित शर्मा vs एमएस धोनी: कर्णधार म्हणून कोण पुढे? आकडे पाहून थक्क व्हाल!
भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून रोहित शर्माचा एकदिवसीय कर्णधारपद काढून टाकण्यात आल्यानंतर त्याचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. 2024 चा विश्वचषक जिंकल्यानंतर, त्याने सर्वात लहान स्वरूप असलेल्या टी20....
IND vs WI: वेस्टइंडीज विरुद्ध रवींद्र जडेजाची अप्रतिम कामगिरी! शतकी खेळी करत केली एम एस धोनीची बरोबरी
भारत आणि वेस्टइंडिज (IND vs WI) दरम्यान सुरू असलेल्या 2 कसोटी सामन्यांचा मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमध्ये 2 ऑक्टोबरपासून सुरु झाला. सामना दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने....
Asia Cup: गन सेलिब्रेशन करणाऱ्या साहिबजादा फरहानची अनोखी हरकत! धोनी-विराटचं नाव घेऊन नेमकं काय म्हणाला?
आशिया कप स्पर्धेत सुपर-4 राउंडच्या सामन्यात 21 सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने (Sahibjada Farhan) भारताविरुद्ध अर्धशतकी खेळ पूर्ण केल्यानंतर गन सेलिब्रेशन केले. फरहानसोबतच बीसीसीआयने हारिस....
टी20 विक्रम: भारतातील सर्वात यशस्वी यष्टिरक्षक कोण? टॉप 5 यादी पाहा
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाजांच्या आकडेवारीची सर्वाधिक चर्चा होत असली तरी, यष्टिरक्षकांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. यष्टिरक्षक केवळ झेल घेत नाहीत तर स्टम्पिंग आणि....
आशिया कपमध्ये एमएस धोनीचा ऐतिहासिक विक्रम, आजपर्यंत कोणीही मोडू शकला नाही
टीम इंडियाने आतापर्यंत 8 वेळा आशिया कप स्पर्धा जिंकली आहे. भारताने पहिल्यांदा 1984 मध्ये आशिया कपमध्ये भाग घेतला होता. ज्यात संघाने विजेतेपदही पटकावले होते. तथापि,....
एमएस धोनी आणि इरफान पठाण, मित्र की शत्रू? धोनीच्या माजी मॅनेजरने केला मोठा खुलासा
एमएस धोनीचे माजी मॅनेजर यांनी धोनी आणि इरफान पठाण यांच्या नात्याबद्दल मौन तोडले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 5 वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला....



















