mulls
१५-२० नाही तर तब्बल ४५ खेळाडूंसह न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार हा संघ
मुंबई । पाकिस्तान संघ नुकताच इंग्लंड दौर्यावरून परतला आहे. आता पाकिस्तानचा संघ वर्षाच्या अखेरीस होत असलेल्या न्यूझीलंड दौर्याची तयारी करत आहे. या दौर्यावर पाकिस्तान क्रिकेट....



