Mumbai Cricket Team
रोहित शर्माचा जोडीदार यशस्वी जयस्वाल विजय हजारे ट्रॉफीत कधी करणार एन्ट्री? या दिवशी खेळण्याची शक्यता
सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये राजस्थानविरुद्धच्या मुंबईच्या अंतिम सामन्यानंतर टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालला गंभीर गॅस्ट्रोएन्टेरिटिसचा त्रास झाल्यानंतर पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे, तो....
Vijay Hazare Trophy: मुंबई संघ जाहीर! रोहित शर्माची एंट्री; नव्या कर्णधारावर मोठी जबाबदारी
भारतीय सुपरस्टार फलंदाज रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या त्याचे लक्ष एकदिवसीय क्रिकेटवर आहे. तो 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात....
रणजी ट्रॉफी 2025-26: मुंबईला मोठा धक्का, आशिया कप विजेता खेळाडू बाहेर
यंदाचा रणजी ट्राॅफी हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वीच मुंबई संघाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईचा हंगामातील पहिला सामना जम्मू आणि काश्मीरविरुद्ध होणार....
पृथ्वी शॉचा मोठा निर्णय! मुंबईला रामराम केल्यानंतर आता ‘या’ टीमकडून खेळणार
भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर पृथ्वी शॉने अखेर मुंबई क्रिकेट संघातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. स्थानिक क्रिकेटमधील आपली पुढील कारकीर्द अधिक उज्वल करण्यासाठी शॉने....
Ranji Trophy; अंशुल कंबोजचा कहर! मुंबईच्या फलंदाजांची घसरगुंडी
Mumbai vs Haryana Ranji Trophy Quarterfinal: रणजी ट्रॉफी 2024-25 च्या तिसऱ्या क्वार्टरफायनल सामन्यात हरियाणाने गतविजेत्या मुंबईला गुडघे टेकण्यास भाग पाडले. हा नॉकआउट सामना आजपासून 8....
सूर्यकुमार यादवला पुनरागमनाची संधी, रणजी ट्रॉफीत सूर्या चमकणार का?
सूर्यकुमार यादव भारताच्या एकदिवसीय संघातून बाहेर आहे. त्याने 2023 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला आहे. तसेच, तो आता टी20 स्वरूपातही खराब फाॅर्ममधून जात....
ऋतू-रहाणेचा झंझावात! SMAT मध्ये महाराष्ट्र-मुंबईची विजयी सुरुवात
भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेला सोमवारी (16 ऑक्टोबर) सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र आणि मुंबई संघाने दणदणीत....
ब्रेकिंग : भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये पहिला चौकार लगावणारा सलामीवीर काळाच्या पडद्याआड, 2011 विश्वचषकासोबत खास नाते
भारतीय क्रिकेट विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. भारताचे माजी सलामीवीर आणि मुंबई संघाचे माजी कर्णधार सुधीर नाईक यांचे बुधवारी (5 एप्रिल) दुःखद....
‘सूर्यामध्ये मला कपिल देव दिसतात’, माजी प्रशिक्षकाने केली दिलखुलास स्तुती
भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव हा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. खासकरून टी20 क्रिकेटमध्ये त्याने आपली वेगळी छाप पाडलेली दिसून येते. तो सध्या आंतरराष्ट्रीय टी20....
विक्रमी 379 धावांची खेळी करूनही समाधानी नाही पृथ्वी, म्हणाला, “संधी होती…”
रणजी ट्रॉफी 2022-23 मध्ये मुंबईसाठी पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने ऐतिहासिक खेळी केली आहे. त्याने या स्पर्धेत बुधवारी (11 जानेवारी) आसाम विरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील पहिले....
रणजी ट्रॉफी: मुंबई-गुजरातचे दणदणीत विजय; लिलावाआधी युवा खेळाडूंनी दाखवली चमक
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी 2022-2023 भारतातील विविध शहरांमध्ये खेळली जात आहे. गुरुवारी (22 डिसेंबर) स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीचा तिसरा दिवस संपन्न झाला.....
विजय हजारे ट्रॉफी 2022: मुंबईचा धक्कादायक पराभव; असे खेळले जाणार उपांत्यपूर्व फेरीचे सामने
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेली विजय हजारे ट्रॉफी आपल्या अखेरीस येत आहे. शनिवारी (26 नोव्हेंबर) स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले गेले. या तीनही....
ऋतुराजच्या शतकाने महाराष्ट्राची विजय हजारे ट्रॉफीत दमदार सलामी; मुंबईसाठी रहाणे चमकला
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफीला शनिवारी (12 नोव्हेंबर) भारतातील विविध शहरांमध्ये सुरुवात झाली. पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये महाराष्ट्राने रेल्वेचा 7 गडी....
मुश्ताक अली ट्रॉफीपाठोपाठ विजय हजारे ट्रॉफी जिंकण्याचा मुंबईचा मनसुबा! 17 सदस्यीय संघ जाहीर
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी वनडे स्पर्धा असलेल्या विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2022-2023) या स्पर्धेला 12 नोव्हेंबरपासून सुरूवात होईल. या स्पर्धेसाठी आता सर्व राज्य....
मुंबई बनली मुश्ताक अली ट्रॉफीची ‘महारथी’! सर्फराज पुन्हा विजयाचा शिल्पकार
देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी टी20 स्पर्धा असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा अंतिम सामना शनिवारी (5 नोव्हेंबर) खेळला गेला. मुंबई आणि हिमाचल प्रदेश यांच्या दरम्यान खेळल्या....



















