mumbai indians man of the match

मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माचा सन्मान, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यानंतर मिळाला स्पेशल अवार्ड

रोहित शर्मानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रविवारी (7 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक धावा केल्या. रोहितनं 27 चेंडूत 6 चौकार आणि 3 ...