Mumbai Indians

वाढदिवस विशेष: “सचिन मला उत्तरे हवी आहेत”

एप्रिल 24, 2018

प्रिय सचिन, सा.न.वि.वि. आज तू ४५ वर्षांचा झालास.खरं तर तुझ्याविषयी काय लिहावे असा विचार २ दिवसांपासून सतत मनात घोळत होता पण काहीच सुचत नव्हते;कारण तुझ्याविषयीची....

वाढदिवस विशेष: सचिन आता तरी थांब!!

एप्रिल 24, 2018

-आदित्य गुंड आज तुझा वाढदिवस. सगळेच तुला शुभेच्छा देणार. या सगळ्या गदारोळात माझंही शुभेच्छारुपी गाऱ्हाणं मांडण्याचा प्रयत्न करतोय. तू मला आठवतोस तो ९६ च्या वर्ल्ड....

वाढदिवस विशेष: सचिन आणि आयपीएल

एप्रिल 24, 2018

सचिनने २४ वर्ष आपल्या बॅटची जादू भारतातल्याच नाही तर जगभरातल्या क्रिकेट रसिकांना दाखवली आहे. सचिन हा जगभरात क्रिकेटचं आराध्य दैवत म्हणून ओळखला जातो. २००७ मध्ये....

वाढदिवस विशेष: सचिन आणि विश्वचषक २०११

एप्रिल 23, 2018

कोणताही खेळाडू जेव्हा एखाद्या खेळामध्ये आपला प्रवास सुरू करतो, तेव्हा त्या खेळातील सर्वोच्च स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न त्याने उरी बाळगले असते. क्रिकेटसारख्या सांघिक खेळातही आपल्या देशाला....

वाढदिवस विशेष: सचिन आणि वाद…

एप्रिल 23, 2018

क्रिकेटचा दैवत म्हणून जगभरात प्रसिद्ध असेलला भारताचा विक्रमवीर सचिन तेंडुलकर हा तसा तर खूप मृदू स्वभावाचा आणि शांत वृत्तीचा माणूस. त्यामुळे तोच जास्त वाद्यांच्या भोवऱ्यात....

वाढदिवस विशेष: सचिन-क्रिकेट विश्वातील ध्रुवतारा…

एप्रिल 23, 2018

भारत हा क्रिकेटवेड्यांचा देश आहे..होय क्रिकेटवेड्यांचाच, क्रिकेटप्रेमींचा नव्हे. कारण या खेळावर आपण जेवढं प्रेम करतो तितकं प्रेम जगात कुठलाच देश करत नाही, अगदी जिथे याचा....

म्हणून हार्दिक पंड्याने मागितली इशान किशनची माफी!

एप्रिल 19, 2018

मुंबई| मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात 17 एप्रिलला झालेल्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने काल यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनची माफी मागितली आहे.....

आयपीएल २०१८: पॅट कमिन्सच्या ऐवजी हा खेळाडू खेळणार मुंबई इंडियन्समध्ये

एप्रिल 15, 2018

मुंबई। आयपीएल २०१८ ची सुरुवात दमदार झाली असतानाच दुसरीकडे खेळाडूंच्या दुखापतीने अनेक संघ त्रस्त आहेत. मुंबई इंडियन्सचेही दोन खेळाडू दुखापतीमुळेच आयपीएलमधून बाहेर पडले आहेत. यात....

आयपीएल २०१८: मुंबईची पराभवाची हॅट्रिक तर दिल्लीचा या मोसमातील पहिला विजय 

एप्रिल 14, 2018

मुंबई। शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या आजच्या आयपीएल सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध ७ विकेटने विजय मिळवत या मोसमातील पहिला विजय नोंदवला आहे. दिल्लीने जेसन रॉयच्या नाबाद....

रोहित शर्माचा २००८पासूनचा प्रवास ४ कोटीवरुन १५ कोटींवर असा झाला

एप्रिल 4, 2018

भारतीय संघाचा स्टार कर्णधार विराट कोहली प्रमाणेच रोहित शर्माचा मोठा चाहता वर्ग आहे. आयपीएलमध्ये मात्र कर्णधार कोहलीपेक्षा रोहित कर्णधार आणि खेळाडू म्हणून आजपर्यंत सरस ठरत....

IPL 2018: आयपीएल सलामीच्या सामन्याची तिकिटे संपली

एप्रिल 2, 2018

या आठवड्यात ७ एप्रिल पासून आयपीएलच्या ११ व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. त्यातच आयपीएलचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध....

असे आहेत आयपीएल २०१८ तिकीटांचे दर

एप्रिल 2, 2018

आयपीएल २०१८ ला ७ एप्रिल रोजी सुरूवात होत आहे. भारत तसेच जगभरातील चाहत्यांना आता या स्पर्धेचे वेध लागले आहेत.  या वर्षी आयपीएल तिकीटांचे दर हे ४००....

अशी असेल मुंबई इंडियन्सची नवीन जर्सी

मार्च 24, 2018

आयपीएलच्या ११ मोसमाला आता काहीच दिवस उरले आहेत. त्यामुळे आयपीएलच्या चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगायला सुरुवात झाली आहे. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघ सर्वात यशस्वी संघ....

चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना हा असेल हरभजन सिंगचा नवीन जर्सी क्रमांक

मार्च 23, 2018

भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग यावर्षी आयपीएलच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्यामुळे तो यावर्षी पिवळ्या जर्सीबरोबरच नव्या जर्सी क्रमांकातही चाहत्यांना पाहायला....

धोनीवर सतत टीका करणारा हरभजन का करतोय आजकाल त्याच कौतुक?

फेब्रुवारी 22, 2018

भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग नेहेमीच एम एस धोनीवर टीका करत असतो. पण त्याने नुकतेच धोनीचे कौतुक करताना तो महान कर्णधार असल्याचे म्हटले आहे. तो....