mumbai

Harmanpreet-Kaur

शतक ठोकल्यानंतर हरमनप्रीतवर आलेलं भयंकर संकट, थेट आई-वडिलांना येत होते कॉल्स; वाचा काय घडलेलं

—
मार्च 10, 2023

सध्या महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा पहिला हंगाम खेळला जात आहे. या स्पर्धेत 5 संघ खेळत आहेत. त्यापैकी मुंबई इंडियन्स महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर....

Jemimah-Rodrigues

जेमीचा अफलातून झेल नाही पाहिला, तर काय पाहिलं? पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

—
मार्च 10, 2023

बीसीसीआयने इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर महिला प्रीमिअर लीग स्पर्धा सुरू केली. आता ही स्पर्धा मधल्या टप्प्याकडे जात आहे. 5 संघांत खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील 7....

मुंबई इंडियन्सची विजयाची हॅट्रिक! दिल्लीला एकतर्फी नमवत बनले टेबल टॉपर

—
मार्च 9, 2023

वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये गुरुवारी (9 मार्च) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स असा सामना खेळला गेला. आतापर्यंत अपराजित असलेल्या या संघातील सामना अपेक्षाप्रमाणे रंगला नाही. मुंबई....

Gujarat-Giants

मोठी बातमी! गुजरातची कर्णधार WPLमधून बाहेर, स्टार खेळाडूने घेतली जागा; नेतृत्व भारतीय क्रिकेटरकडे

—
मार्च 9, 2023

महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. गुजरात जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार बेथ मूनी स्पर्धेतून बाहेर झाली आहे. मूनी....

रोमांचक सामन्यात गुजरातचा पहिला विजय! आरसीबीच्या पदरी सलग तिसरी हार

—
मार्च 8, 2023

वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामात बुधवारी (8 मार्च) गुजरात जायंट्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा सामना खेळला गेला. स्पर्धेतील आपला पहिला विजय शोधत असलेल्या या दोन्ही....

डंकलीने वाजवला डंका! आरसीबीची गोलंदाजी फोडत ठोकले WPL मधील सर्वात वेगवान अर्धशतक

—
मार्च 8, 2023

वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामात बुधवारी (8 मार्च) गुजरात जायंट्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा सामना खेळला गेला. स्पर्धेतील आपला पहिला विजय शोधत असलेल्या या दोन्ही....

Radha-Yadav

जबरदस्त डाईव्ह मारत राधाने एका हातात पकडला अविश्वसनीय कॅच, पाहून दीप्तीलाही बसला शॉक, Video Viral

—
मार्च 8, 2023

दिल्ली कॅपिटल्स महिला संघ महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहे. स्पर्धेचा पाचवा आणि आपल्या दुसरा सामना खेळण्यासाठी दिल्ली संघ मंगळवारी (दि. 08....

Alyssa-Healy

दिल्लीकडून पराभूत होताच यूपीची कर्णधार स्पष्टच बोलली; म्हणाली, ‘आमच्या पराभवाचं हेच मोठं कारण…’

—
मार्च 8, 2023

महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या पहिल्या हंगामाला क्रिकेटप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. या डब्ल्यूपीएल स्पर्धेतील पाचवा सामना दिल्ली कॅपिटल्स महिला विरुद्ध यूपी वॉरियर्झ....

दिल्लीचा धडाका कायम! युपीला नामोहरम करत मिळवला सलग दुसरा विजय, मॅकग्राची एकाकी झुंज

—
मार्च 7, 2023

वुमेन्स प्रिमियर लीगच्या पाचव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स व युपी वॉरियर्झ हे संघ आमने-सामने आले. सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी उतरलेल्या या दोन्ही संघातील सामना फारसा रंगला....

बुरा ना मानो होली है! आरसीबीच्या विदेशी खेळाडू रंगल्या धूळवडीच्या रंगात, स्मृतीने…

—
मार्च 7, 2023

भारतात सध्या होळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. केवळ देशभरातच नव्हे तर जगभरातील सर्व भारतीय हा सण आनंदाने साजरा करत असतात. त्याचवेळी मुंबई....

युपी वॉरियर्झचा धक्कादायक निर्णय! मॅचविनर हॅरिसला बसवले बाकावर‌, चाहत्यांनी केले जोरदार ट्रोल

—
मार्च 7, 2023

पहिल्यांदा खेळल्या जात असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीगच्या हंगामातील पाचवा सामना युपी वॉरियर्झ व दिल्ली कॅपिटल्स यांच्या दरम्यान खेळला जात आहे. आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवलेल्या....

मॅथ्यूज-सिव्हरच्या दणक्याने आरसीबीची धूळधाण! मुंबईचा WPL मध्ये सलग दुसरा विजय

—
मार्च 6, 2023

वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामातील चौथा सामना ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळला गेला. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील या सामन्यात मुंबईने एकतर्फी वर्चस्व गाजवले.....

WPL: हायवोल्टेज सामन्यात नाण्याचे नशिब आरसीबीच्या बाजूने, मुंबईची प्रथम गोलंदाजी

—
मार्च 6, 2023

वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामातील चौथा सामना ब्रेबॉर्न स्टेडियम येथे सुरू झाला. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील या सामन्यात बेंगलोरची कर्णधार स्मृती मंधाना....

याला क्रिकेट हे नाव! तीन षटकात 5 बळी मिळवूनही ‘ती’ ठरली गुजरातसाठी व्हिलन

—
मार्च 5, 2023

वुमेन्स प्रिमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी दुसरा सामना युपी वॉरियर्झ व गुजरात जायंट्स यांच्या दरम्यान खेळला गेला. अंतिम षटकापर्यंत थरारक झालेल्या या सामन्यात अखेरीस युपी वॉरियर्झने....

WPL 2023: थरारक सामन्यात युपी वॉरियर्झची गुजरातवर मात, सोलापूरची किरण आणि हॅरिस ठरल्या गेमचेंजर

—
मार्च 5, 2023

प्रथमच आयोजित होत असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी दुसरा सामना युपी वॉरियर्झ व गुजरात जायंट्स यांच्या दरम्यान खेळला गेला. अंतिम षटकापर्यंत ताणल्या गेलेल्या या....

Previous Next