mumbai

Russel-Arnold

श्रीलंकेच्या लाजीरवाण्या पराभवानंतर तुटला माजी खेळाडूच्या अश्रूचा बांध! व्हिडिओ शेअर करत मांडल्या भावना

—
नोव्हेंबर 3, 2023

श्रीलंका संघाला गुरुवारी (दि. 2 नोव्हेंबर) भारताकडून विश्वचषक 2023 स्पर्धेतील सर्वात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेला....

Virat-Kohli-Dance

‘वन टू का फोर…’, गाणं वाजताच विराटने लावले ठुमके, पाहून तुमचेही थिरकतील पाय; पाहा व्हिडिओ

—
नोव्हेंबर 3, 2023

भारतीय संघाचा जलवा विश्वचषक 2023 स्पर्धेत कायम आहे. गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) भारताने विश्वचषक स्पर्धेतील आपल्या सातव्या सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवला. या सामन्यात भारतीय संघ....

Mohammed-Shami-And-Shoaib-Akhtar

अख्तरलाही पडली शमीच्या घातक वेगवान गोलंदाजीची भुरळ; म्हणाला, ‘आता भारताला रोखणे अशक्य…’

—
नोव्हेंबर 3, 2023

‘रावळपिंडी एक्सप्रेस’ या नावाने ओळखला जाणारा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज म्हणजे शोएब अख्तर होय. भारतीय संघाने सामना जिंकलाय आणि अख्तरने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, असे....

Shubman-Gill

‘मी पूर्णपणे फिट नाही, डेंग्यूमुळे माझे…’, शतक हुकल्यानंतर शुबमनचा धक्कादायक खुलासा

—
नोव्हेंबर 3, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल हा शानदार लयीत परतला आहे. त्याने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 33व्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विस्फोटक फलंदाजी केली. यावेळी त्याचे शतक....

KL-Rahul-And-Athiya-Shetty

इकडं राहुलची विकेट पडली अन् तिकडं पत्नी अथियाने तोंड लपवलं; रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद, तुम्ही पाहिला का?

—
नोव्हेंबर 3, 2023

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं नातं खूपच जुनं आहे. अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी संसार थाटला आहे. जेव्हाही भारतीय संघाचा सामना असतो, तेव्हा कलाकार मंडळी आवर्जुन सामन्यांना....

Shreyas-Iyer

Video- पत्रकाराने ‘शॉर्ट बॉल’विषयी विचारला प्रश्न, रागाने लाल झाला श्रेयस; म्हणाला, ‘तुम्ही लोकांनीच…’

—
नोव्हेंबर 3, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं पहिलं तिकीट मिळवणारा संघ बनण्याचा मान भारताला मिळाला. भारतीय संघाने गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर श्रीलंका संघाचा 302....

Virat-Kohli

‘कोहली को बॉल दो’, चालू सामन्यात विराटकडे चाहत्यांची डिमांड, दिग्गजाच्या अंदाजाने जिंकले मन- Video

—
नोव्हेंबर 3, 2023

तब्बल 302 धावांनी श्रीलंकेला पराभवाची धूळ चारत भारतीय संघाने गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात....

Rohit-Sharma

ना विराट, ना शमी, रोहितने ‘या’ खेळाडूवर उधळली स्तुतीसुमने; म्हणाला, ‘त्याने दाखवून दिलं की…’

—
नोव्हेंबर 3, 2023

गुरुवारचा (दि. 02 नोव्हेंबर) दिवस 140 कोटी भारतीयांना आनंद देणारा ठरला. भारतीय क्रिकेट संघाने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 33व्या आणि आपल्या सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध दणदणीत....

Cricketer-Shubman-Gill

अर्रर्र! वानखेडेत ‘एवढ्या’ धावांनी हुकले शुबमनचे शतक, ‘त्याने’च घेतली विकेट

—
नोव्हेंबर 2, 2023

भारतीय संघाचा युवा विस्फोटक फलंदाज शुबमन गिल हा वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत चमकला आहे. गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) वानखेडे स्टेडिअम येथे भारत विरुद्ध श्रीलंका संघात....

Shubman-Gill

गिलसाठी 2023 वर्ष ‘शुभ!’ विराट अन् रोहितला पछाडत ‘या’ विक्रमात मिळवला अव्वल क्रमांक, बाबरही मागेच

—
नोव्हेंबर 2, 2023

भारतीय संघाचा नव्या दमाचा युवा फलंदाज शुबमन गिल याच्यासाठी 2023 हे वर्ष खूपच शानदार ठरले आहे. वर्षाच्या सुरुवातीपासूनच शुबमन वेगाने धावांचा पाऊस पाडत आहे. अशात....

Virat-Kohli

आशिया खंडातील ‘किंग’ विराटच! वानखेडेवर मोडला सचिनचा ‘तो’ Record

—
नोव्हेंबर 2, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 33व्या सामन्यात वानखेडे स्टेडिअमवर भारतीय संघाला पहिल्याच षटकात धक्का बसला. श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताकडून रोहित शर्मा पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाचीत....

Rohit-Sharma-Out

पहिला फोर, दुसरा दांडा! भारतीय संघाला मोठा धक्का, दिलशानने रोहितला धाडलं तंबूत

—
नोव्हेंबर 2, 2023

भारत विरुद्ध श्रीलंका संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा 33वा सामना खेळला जात आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावत....

Captain-Rohit-Sharma

वानखेडेवर श्रीलंकेने भारताला दिलं फलंदाजीचं आमंत्रण, रोहितसेनेत कोणताही बदल नाही; पाहा Playing XI

—
नोव्हेंबर 2, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेतील 33व्या सामन्याचे आयोजन वानखेडे स्टेडिअम येथे होणार आहे. गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) या सामन्यात भारत विरुद्ध श्रीलंका संघ आमने-सामने असणार आहेत. या....

Hardik-Pandya-And-Rohit-Sharma

CWC 23: पंड्याच्या पुनरागमनाविषयी रोहितने दिली मोठी माहिती, म्हणाला, ‘आम्हाला दरदिवशी…’

—
नोव्हेंबर 2, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाने 6 सामने खेळले आहेत. हे सहाच्या सहा सामने भारताने जिंकले आहेत. अशात भारत सातव्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना....

Rohit-Sharma

श्रीलंकेविरुद्ध भिडण्यापूर्वी रोहितची गर्जना; म्हणाला, ‘कोणताही विचार न करता बॅट…’

—
नोव्हेंबर 2, 2023

भारत विरुद्ध श्रीलंका संघ मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) भिडणार आहेत. हा विश्वचषक 2023 स्पर्धेतील 33वा सामना आहे. या सामन्यात श्रीलंकेला पराभूत करत....

Previous Next